indian chinese couple

Indian Chinese Couple : एका लग्नाची गोष्ट! ‘हिंदी-चीनी भाई भाई’ नव्हे तर आता नवरा-नवरी

Indian Chinese Couple Marriage Story : चीनच्या योग संस्थेत रूजू झाल्यानंतर लोकेश यांची भेट चीनच्या होउ जोंगशी झाली. होउ जोंग ही लोकेशची विद्यार्थीनी होती. या दरम्यान योग शिकवताना होउ जोंग लोकेशच्या प्रेमात पडली होती.

Dec 24, 2022, 02:58 PM IST