indian army

अतिरेक्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला

अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याचा व्हिडिओ लष्कराकडून जारी केला आहे.  

Sep 10, 2019, 03:19 PM IST

अरेरे! पाकिस्तानवर इजिप्तने भंगारात काढलेली लढाऊ विमाने विकत घेण्याची वेळ

दसॉल्ट कंपनीनेही या विमानांचे उत्पादन बंद केले होते.

Sep 10, 2019, 01:59 PM IST

काश्मीरमध्ये स्थानिकांना चिथावणी देणाऱ्या आठ दहशतवाद्यांना अटक

सुरक्षा दलांना दहशतवाद्यांकडे पत्रके छापण्यासाठी लागणारा संगणक आणि इतर सामुग्री मिळाली.

Sep 10, 2019, 11:35 AM IST

भारतीय वायूदलाची ताकद वाढणार; ३३ अत्याधुनिक विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव

 फ्रान्स सरकारदेखील आणखी ३६ राफेल फायटर विमानांच्या विक्रीसाठी उत्सुक

Aug 30, 2019, 11:59 AM IST

पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला झाला तर भारतीय उपखंडाचा नकाशा बदलेल; पाकिस्तानची दर्पोक्ती

पाकिस्तान इतका मोठा देश आहे की संपूर्ण परिस्थिती बदलून जाईल.

Aug 26, 2019, 01:14 PM IST

अखेर प्रतिक्षा संपणार; 'या' दिवशी वायूदलाला मिळणार पहिले राफेल विमान

राफेल विमान दाखल झाल्याने भारतीय वायूदलाची ताकद वाढणार आहे.

Aug 22, 2019, 08:52 AM IST

देवदूत होऊन आले लष्कराचे जवान, पुरातील सुटकेचा थरार

एक जबरदस्त थरार जम्मूमध्ये पाहायला मिळाला.

Aug 19, 2019, 06:48 PM IST

५१ वर्षांपूर्वी कोसळलेल्या वायूदलाच्या 'त्या' विमानाचे अवशेष हस्तगत

या विमानात १०२ जवान होते. विमान कोसळल्यानंतर या सर्वांचा मृत्यू झाला होता. 

Aug 19, 2019, 09:09 AM IST

पाकिस्तानकडून शस्रसंधीचं उल्लंघन, भारतीय जवान शहीद

या गोळीबारात भारतीय सेनेचा लान्स नायक संदीप थापा शहीद झाले

Aug 17, 2019, 10:27 PM IST
 Kanika Rane join on indian army kass baatchit PT3M17S

मुंबई । कनिका राणे भारतीय लष्करात दाखल होणार

मुंबई । कनिका राणे भारतीय लष्करात दाखल होणार, Kanika Rane join on indian army kass baatchit

Aug 16, 2019, 02:30 PM IST

चीफ ऑफ डिफेन्सच्या पदासाठी 'या' अधिकाऱ्याचे नाव आघाडीवर

सीडीएस हे पद लष्कर, नौदल आणि हवाई दलप्रमुखांच्या वरचे असेल.

Aug 16, 2019, 10:55 AM IST

लष्करी गणवेश परिधान करून दहशतवाद्यांकडून घातपाताची शक्यता; आयबीकडून हायअलर्ट

दिल्लीतही अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

Aug 12, 2019, 11:19 AM IST

अभिनंदन वर्थमान आणि बालाकोट एअरस्ट्राईकमधील वैमानिकांना वीर चक्र पुरस्कार?

अभिनंदन यांनी मिग-२१ विमानाने अद्ययावत समजल्या जाणाऱ्या अमेरिकन बनावटीच्या एफ-१६ विमानाला धूळ चारली होती. 

Aug 8, 2019, 01:15 PM IST

भारताकडून पाकिस्तानला 'त्या' सैनिकांचे मृतदेह परत नेण्याचा संदेश, पण...

त्या पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह परत न्या

Aug 4, 2019, 10:53 AM IST

घुसखोरी हाणून पाडत भारतीय सैन्याचं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर ; ४ दहशतवादी ठार

गोळीबारात पाकिस्तानी सैनिकही ठार झाल्याची माहिती 

 

Aug 4, 2019, 09:22 AM IST