Ind vs Ned, T20 World Cup 2022 : नेदरलँड सामन्याआधी टीम इंडियाचा सराव करण्यास नकार, भारतीय क्रिकेटपटू तीव्र नाराज
India vs Netherlands T20 World Cup 2022: भारताचा उद्या म्हणजे 27 ऑक्टोबर गुरुवारी नेदरलँडशी सामना होणार आहे. त्यापूर्वी टीम इंडियातील खेळाडूंमध्ये नाराजी आहे. नेमकं काय कारण ठरलं जाणून घेऊयात.
Oct 26, 2022, 09:39 AM ISTजेवणाचं बिल पाहून BCCI चे डोळे विस्फारले, टीम इंडियाच्या खेळाडूंचा कारनामा
बापरे! टीम इंडियाच्या खेळाडूंचा BCCI ला दणका, बिल पाहून अधिकाऱ्यांनाही फुटला घाम
Jun 12, 2022, 09:40 AM ISTVIDEO | कॅप्ट्न्सीच्या मुद्द्यावरुन विराट-रोहितमध्ये बेबनाव?
team india captaincy Rohit And Virat
Dec 14, 2021, 10:00 PM ISTविराट आफ्रिका विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये खेळणार की नाही? बीसीसीआयने स्पष्टच सांगितलं
विराट कोहली (Virat Kohli) आफ्रिका विरुद्धच्या (India Tour Of South Africa 2021) एकदिवसीय मालिकेत खेळणार नसल्याचं वृत्त समोर आलं.
Dec 14, 2021, 07:54 PM IST
विराट-रोहितमधील 'नाराजीचा हा खेळ' टीम इंडियासाठी किती घातक?
टीम इंडियाच्या (Indian Cricket Team) गोटात सर्व काही नीट सुरु आहे, असं सध्या तरी वाटत नाहीये.
Dec 14, 2021, 04:40 PM ISTIND vs ENG 2nd Test Day 3 : दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडीयाची पडझड
रोहित शर्मा दुसऱ्या इनिंगमध्ये फारशी चमक दाखवू शकला नाही.
Feb 15, 2021, 01:19 PM ISTवडिलांच्या निधनानं गहिवरलेला भारतीय गोलंदाज म्हणतो...
वडिलांचं निधन होऊनही त्यानं....
Nov 23, 2020, 07:58 PM ISTविराट कोहलीचा आवडीचा कोच ठरला... रवि शास्त्री पण करणार अर्ज
टीम इंडियाचे माजी मॅनेजर रवि शास्त्री भारताच्या मुख्य कोचपदासाठी अर्ज करणार आहेत. माजी कोच अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर कोच संदर्भात अनेक नावांवर शक्यता निर्माण झाल्या होत्या.
Jun 27, 2017, 06:02 PM ISTकुंबळेने कोहलीला दिला असं गिफ्ट, आता जडेजा-अश्विनला टेन्शन
वेस्ट इंडिज विरोधातील दुसऱ्या वन डे सामन्यात भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याने शानदार गोलंदाजी केली. त्याने ५० धावा देऊन तीन विकेट घेतल्या. भारताच्या ८२ वर्षांच्या टेस्ट इतिहासात कुलदीप हा पहिला चायनामन गोलंदाज आहे.
Jun 27, 2017, 05:48 PM ISTWATCH: विराट कोहलीने मारला धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट
आपण हेलिकॉप्टर शॉट म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर महेंद्रसिंग धोनी येतो. या शॉर्टसाठी पॉवर, बॅटस्पीड, तंत्र आणि परफेक्ट टायमिंगची गरज असते.
Jun 27, 2017, 03:13 PM IST'भारताविरुद्धच्या त्या पराभवानंतर आम्ही जेवलोही नाही'
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीचा झाला. या सामन्यात भारताने एका धावेने विजय मिळवला होता.
Apr 12, 2016, 10:47 AM ISTटीम इंडियाला श्रीलंकेने धूळ चारली
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात व्हॉइटवॉश दिल्यानंतर भारत श्रीलंकेविरूध्द नांग्या टाकल्या. श्रीलंकेने भारताला ५ गडी राखून धूळ चारली.
Feb 9, 2016, 08:01 PM IST'बोर्ड म्हणेल तर कॅप्टनशीप सोडून देईल'- धोनी
बांगलादेशविरुद्धची वनडे सीरिज २-०नं गमावल्यानंतर भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं मोठं वक्तव्य केलं. धोनीनं सांगितलं, सीरिज गमावल्यानंतर बीसीसीआयला हवं असेल तर कॅप्टनशीपवरून काढू शकतं.
Jun 22, 2015, 07:25 AM ISTमोहितला डच्चू; इशांतला संधी!
मुंबई : वेस्ट इंडिजसोबत असलेल्या पाच दिवसीय वनडे सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये भारतीय टीमचा गोलंदाज मोहित शर्मा याला डच्चू मिळालाय. त्याच्याऐवजी आता दिल्लीचा गोलंदाज इशांत शर्मा याला संधी मिळालीय.
Oct 10, 2014, 07:09 PM ISTफर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ‘हॅन्डल द बॉल’आउट झाला पुजारा
नवी दिल्ली : भारतीय टेस्ट टीमचा फलंदाज चेतेश्वर पुजारा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ‘हॅन्डल द बॉल’ने आउट होणारा दुसरा भारतीय क्रिकेटर झाला आहे. डर्बीशायर यांच्याकडून काउंटी मॅचमध्ये लीस्टरशायरच्या विरुद्ध खेळत असताना. मॅचच्या पहिल्या दिवशी पुजारा जेव्हा 6 रनवर असताना त्याच्याकडून एक चूक झाली.