independence day news

तिरंग्याचा अपमान कराल तो भोगावी लागेल 'ही' शिक्षा

Independence Day 2024: तिरंग्याचा अपमान कराल तो भोगावी लागेल 'ही' शिक्षा. 15 ऑगस्टला देशात स्वतंत्रता दिवस साजरा केला जातो.यावर्षी भारत 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.पण 15 ऑगस्टनंतर अनेक ठिकाणी विदारक चित्र दिसतं.आपल्या देशाचा तिरंगा रस्त्यांवर फेकलेला दिसतो.तिरंग्याचा सन्मान करणं प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.पण तिरंग्याचा अपमान करणाऱ्याला काय शिक्षा मिळते?हा भारतीय ध्वज संहिता 2021 आणि राष्ट्रीय गौरवाचा अपमान मानला जातो.यात दोषी आढळल्यास कलम 1971 नुसार 3 वर्षाची शिक्षा किंवा दंड ठोठावला जातो.नव्या नियमांनुसार तिरंगा 24 तास फडकावला जाऊ शकतो. 

Aug 5, 2024, 03:16 PM IST

Video Viral : भारत मातेपुढे अंबानी कुटुंब नतमस्तक, नातवानंही फडकवला तिरंगा

वंदे मातरम्....  अंबानी कुटुंबातील छोट्या सदस्याने फडकवला तिरंगा, Video Video 

 

Aug 15, 2022, 12:37 PM IST

तब्बल 200 फुटांवर 'तारेवरची कसरत' करत मराठमोळ्या तरुणानं फडकावला तिरंगा; पाहा थरारक Video

मार्गदर्शनाशिवाय वरील दृश्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करु नका... 

Aug 15, 2022, 11:41 AM IST

Independence Day 2022: लाल किल्ल्यावरून धडाडल्या स्वदेशी तोफा; Video पाहून गौरवाने फुलतेय भारतीयांची छाती

यंदा लाल किल्ल्यावर विशेष आकर्षण ठरलं ते पहिल्यांदाच देण्यात आलेली स्वदेशी तोफांची सलामी.

Aug 15, 2022, 10:51 AM IST

Independence Day 2022: तुम्हाला स्वातंत्र्य दिनाविषयी किती माहितीये? द्या या प्रश्नांची उत्तरं

आज आम्ही तुम्हाला स्वातंत्र्यदिनाबद्दल काही रोचक तथ्य सांगणार आहोत.

Aug 15, 2022, 10:15 AM IST

#75 th Independence day: मंत्रालयात मुंख्यमंत्र्यांकडून ध्वजारोहण, जनतेला केलं संबोधित

#75 th Independence day स्वातंत्र्यादिनी काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे... वाचा

 

Aug 15, 2022, 09:59 AM IST

Independence Day 2022: एका क्लिकवर पाहा पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यावरील संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे

भारत म्हणजे लोकशाहीची जननी; पाहा काय म्हणाले पंतुप्रधान नरेंद्र मोदी... 

 

Aug 15, 2022, 09:44 AM IST

Independence Day 2022: आज देशाचा 75 वा, की 76 वा स्वातंत्र्य दिन? दूर करा तुमचं Confusion

आजचा दिवस मोठा आहे, तुम्ही ही चूक करु नका... 

 

Aug 15, 2022, 07:58 AM IST