ileana dcruz news 0

मुलगा झाला हो! Ileana Dcruz नं सांगितलं नवऱ्याचं नाव; जाणून घ्या लग्नाची तारीख, बाळाचं नाव

Ileana Dcruz Baby: गेल्या अनेक दिवसांपासून इलियाना डिक्रुज हिनं आपले लव्ह लाईफ (Celebrity Love Life) हे खाजगी तरीही सार्वजनिक ठेवले होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्या प्रेग्नंन्सीच्या घोषणेनंतर तिनं आपल्या पतीचा / बॉयफ्रेंडचा चेहरा लपवलेलाच होता. परंतु आता तिनं आपल्या पतीची ओळख, लग्नाची तारीख आणि बाळाचे नाव व फोटोही चाहत्यांसमोर आणला आहे. 

Aug 6, 2023, 10:17 AM IST

आपल्या होणाऱ्या बाळाच्या वडिलांचा फोटो इलियानानं केला शेअर परंतु 'तो' आहे तरी कोण?

Ileana D'Cruz Baby Father Photo: इलियानानं सध्या आपल्या मिस्ट्री मॅनचा फोटो शेअर केला आहे. यावेळी तिनं हा फोटो इतका हुशारीनं एडिट केला आहे की चाहते पुन्हा एकदा गोंधळले आहेत. 

Jun 11, 2023, 04:41 PM IST

अश्रू आणि त्यामागोमाग खंत...; लग्नाआधीच गरोदर असणारी इलियाना अचानक असं का म्हणू लागली?

Ileana Dcruz Boyfriend Photos: अभिनेत्री इलियाना डिक्रुजनं आपल्या होणाऱ्या बाळाच्या वडिलांचा फोटो पुन्हा एकदा शेअर केला आहे. परंतु यावेळी मात्र तिनं प्रचंड गोपनियता ठेवली आहे. तिच्या या फोटोची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. 

Jun 10, 2023, 01:02 PM IST