hording

Artificial Grass: बिकनी गर्ल आणि गवत कापण्याचा काय संबंध? कुत्रिम ग्रास कंपनीची जाहीरात वादात

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या कल्पक जाहीराती तयार करतात, पण सध्या एका जाहीरातीवरुन चांगलाच वाद रंगला आहे

Jan 10, 2023, 08:26 PM IST

भावाचा नादच खुळा! मुलीला प्रपोज करण्यासाठी 'पुरेपूर कोल्हापूर स्टाईल'

मुलीला प्रपोज करण्यासाठी भावाने हायवेवर लावला भलामोठा होर्डिंग, चर्चा तर होणारच

May 19, 2022, 05:40 PM IST

मुंबई महापालिकेनंच पोलिसांकडे दाखल केली शिवसेनेविरुद्ध तक्रार

शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त मुंबईत केलेली अनधिकृत जाहीरातबाजी शिवसेनेला महागात पडण्याची शक्यता आहे.

Jun 22, 2016, 08:57 PM IST

एनसीपीचे खासदार उदयनराजेंच्या पोस्टरवर मोदी!

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले हे नक्की राष्ट्रवादी पक्षाचे आहेत की नाही? हा प्रश्न अनेकांना नेहमीच पडत असतो. आता निवडणूक जिंकल्यानंतर देखील हाच प्रश्न अनेकांना पडला आहे

May 19, 2014, 03:45 PM IST

`चमकोगिरी` सुरूच, कधी थांबणार चमकोगिरी?

होर्डिंग काढण्याबाबत कोर्टाने आदेश दिल्यानंतर अनेक शहरात त्याचा परिणामही दिसून आला. दोन दिवसांपूर्वीच सर्व पालिकांनी शहरातील होर्डिंग आणि पोस्टर काढून टाकण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.

Mar 17, 2013, 12:02 AM IST