पित्ताशयातील खड्यांचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी घरगुती उपाय
तणावग्रस्त जीवनशैली, खाण्यापिण्याच्या विचित्र वेळा, अवेळी झोप आणि जंकफूड सेवनाच्या सवयीमुळे अनेकदा पचनसंस्थेमध्ये बिघाड होतो.
May 22, 2018, 04:20 PM ISTस्वयंपाकघरातील या ४ पदार्थांनी दूर करा चेहऱ्यावरील सुरकुत्या!
प्रदूषण, नैराश्य आणि हार्मोनल असंतुलन यामुळे कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात.
May 22, 2018, 10:33 AM ISTया ३ घरगुती उपायांनी दूर करा झोपत लाळ गळण्याची समस्या!
झोपत लाळ गळ्याची समस्या तुम्हीही त्रस्त आहात का?
May 18, 2018, 11:42 AM ISTघरातून मुंग्यांना पळवून लावण्यासाठी ४ सोपे घरगुती उपाय!
घरात मुंग्या आल्या की खूप त्रास होतो.
May 18, 2018, 10:37 AM ISTटाचा दुखतात? मग हे घरगुती उपाय करुन पहा...
या घरगुती उपयांनी टाचांच्या दुखण्यावर आराम मिळेल.
May 11, 2018, 11:44 AM ISTडास चावल्यानंतर होणारी जळजळ आणि निशाण दूर करतील 'हे' घरगुती उपाय !
संध्याकाळची वेळ झाली की डासांचा प्रादुर्भाव वाढतो.
May 9, 2018, 03:26 PM ISTचांगल्या झोपेसाठी खा हे पदार्थ
चांगल्या झोपेसाठी योग्य प्रकारे आहार घेणे महत्त्वाचे असते. तज्ञांच्या मते खाण्यावर अनेकदा चांगली झोप अवलंबून असते.
May 8, 2018, 05:03 PM ISTचेहर्यावरील खड्ड्यांचा त्रास छुमंतर करतील हे '4' घरगुती उपाय
प्रत्येक मुलीला तिची त्वचा मुलायम आणि नितळ हवी असे वाटत असते.
May 5, 2018, 09:16 PM ISTकाळवंडलेली बोटं पुन्हा तजेलदार करण्यासाठी '4' घरगुती उपाय
चेहर्याच्या सौंदर्याप्रमाणेच हाता- पायाच्या बोटांचं सौंदर्य जपणंदेखील गरजेचे आहे. हायजिनच्या दृष्टीने हाता- पायाची बोटं आणि नखं स्वच्छ ठेवणं गरजेचे आहे. प्रत्येकवेळेस तुम्हांला हाता-पायाच्या बोटांचा काळसरपणा दूर करण्यासाठी पॅडिक्युर आणि मॅनिक्यूर करायला वेळ नसतो. अशावेळेस हाता-पायाच्या बोटांचा काळसरपणा कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात.
May 5, 2018, 06:55 PM ISTमधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी रामबाण ठरतील हे ५ उपाय!
मधुमेहाची भारत ही राजधानी आहे, असे म्हटले जाते.
May 5, 2018, 08:42 AM ISTब्लीचमुळे होणारी जळजळ दूर करण्याचे ५ सोपे उपाय!
पार्टीत किंवा एखाद्या खास कार्यक्रमाला जायचे असल्यास चेहरा झटपट चमकदार दिसण्यासाठी ब्लीचचा पर्याय निवडला जातो.
May 4, 2018, 07:58 AM ISTया उपायांनी १ महिन्यांत केस गळणे होईल कमी
हल्ली लठ्ठपणासोबत आणखी एक समस्या सर्वांना सतावतेय ती म्हणजे केस गळती.
May 3, 2018, 05:22 PM ISTअॅसिडीटीवर हे ७ घरगुती उपाय रामबाण ठरतील!
अॅसिडीटी, छातीतील जळजळ याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे
May 3, 2018, 12:13 PM ISTया 10 मिनिटांंच्या उपायाने कमी होईल चेहर्यावरील ओपन पोअर्सचा त्रास
आहारात संतुलित जेवणाचा अभाव, तणावग्रस्त जीवनशैली, जेवणाच्या, झोपण्याच्या अनियमित वेळा यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
May 1, 2018, 08:02 PM ISTहाता-पायाची काळवंडलेली त्वचा दूर करण्याचे घरगुती उपाय...
कोणताही मौसम असो पण उन्हामुळे हात-पायाची त्वचा टॅन होते.
Apr 28, 2018, 03:38 PM IST