ठाकरे परिवार आणि त्यांचं श्वान प्रेम
ठाकरे परिवार आणि प्राणीमात्र यांचं एक अतूट नातं आहे... मग ते वाघ-सिंहांचे बछडे असोत, माकडं असोत, पाळीव मासे असोत, नाहीतर कुत्रे... शर्मिला ठाकरेंना त्यांचा पाळीव कुत्रा चावला आणि ठाकरें घरच्या श्वानप्रेमाची चर्चा पुन्हा रंगू लागली...
Aug 20, 2015, 09:53 PM IST