मोठी बातमी | राम मंदिर भूमीपुजनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात हाय अलर्ट
High Alert In Uttar Pradesh
Jul 29, 2020, 02:30 PM ISTयेत्या 24 तासात अम्फान या भयंकर चक्रीय वादळाचा इशारा, ही 2 राज्य हायअलर्टवर
बंगालच्या उपसागरात अम्फान चक्रीवादळ आणखी तीव्र होत आहे.
May 18, 2020, 12:29 PM ISTमुंबई | लोकमान्य टिळक स्टेशन परिसर सील, पोलीस तैनात
Kurla Police And Railway Police On High Alert At Lokmanya Tilak Terminus
Apr 15, 2020, 05:05 PM ISTदिल्लीतील तणावानंतर मुंबईतही हायअलर्ट
दिल्लीतील तणावानंतर मुंबईतही सतर्कतेचे आदेश
Feb 25, 2020, 09:52 AM ISTDefence Expo 2020 : गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर हायअलर्ट जारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या डिफेन्स एक्स्पोचं उद्घाटन होणार आहे
Feb 4, 2020, 12:43 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सेनेला सतर्कतेचा इशारा
खराब हवामानाचा फायदा घुसखोरी
Jan 5, 2020, 08:08 AM ISTहिंसक आंदोलनांमुळे उत्तर प्रदेशात हायअलर्ट, २१ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद
उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात वारंवार इंटरनेटवर निर्बंध घालावे लागत आहेत. एकूण १४ जिल्ह्यात अजूनही इंटरनेट सेवांवर परिणाम झाला आहे. दिवसभर या सेवा सुरू करून संध्याकाळी ६ ते सकाळी ६ दरम्यान सेवा बंद ठेवण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशातल्या हिंसक आंदोलनांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात येणार आहे. पोलीस महासंचालक ओपी सिंह यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत.
Dec 27, 2019, 11:58 AM ISTगिरणा धरणातून २० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग; सतर्कतेचा इशारा
नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.
Sep 26, 2019, 01:23 PM ISTगुजरातमध्ये हायअलर्ट, सर्व बंदरांवर सतर्कतेचा इशारा
गुजरातमधील सर्व बंदरांवर सतर्कतेचा इशारा
Aug 29, 2019, 02:54 PM ISTदहशतवादी कच्छमार्गे घुसण्याच्या तयारीत, हाय अलर्ट जारी
बीएसएफ आणि भारतीय तटरक्षक दलासह अन्य सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला आहे.
Aug 29, 2019, 01:05 PM ISTस्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट
ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आलीय. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची कसून तपासणी होतेय
Aug 14, 2019, 10:38 PM ISTमुंबईत १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट
मुंबई शहर आणि राज्यात १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Aug 14, 2019, 03:26 PM ISTरायगड जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत
नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
Aug 4, 2019, 10:08 AM IST