health news in marathi

हिंगाचे अतिसेवन केल्यानं शरीरावर काय परिणाम होतात? 'या' व्यक्तींनी तर खाणं टाळावं

hingache tote: हिंग खाल्ल्याचे आपल्या शरीराला अनेक तोटे असतात. त्यामुळे हिंग खाणं हे आपण वेळोवेळी टाळलं पाहिजे. कारण त्याचे अतिसेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते. 

Oct 4, 2023, 08:30 PM IST

कांद्याच्या साली चुकूनही फेकू नका कचऱ्यात! शरीराला अद्भूत फायदे

Onion Peel Amazing:आपल्या डोळ्यांसाठी उपयुक्त असलेले व्हिटॅमिन कांद्याच्या सालीमध्ये असते. याची कमतरता असल्यास डोळे कमकुवत होतात. कांद्याच्या सालीच्या मदतीने तुमची दृष्टी चांगली होऊ शकते. ही साल पाण्यात उकळून घ्या आणि प्या. कांद्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सीदेखील असते. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. कांद्याची साल पाण्यात टाकून पाणी उकळून घ्या ते पाणी फिल्टर करून प्या.

Oct 3, 2023, 10:33 AM IST

Dementia म्हणजे काय रे भाऊ? चीज खाल्ल्याने काय होतो परिणाम?

health news in marathi : मेंदूच्या इतर समस्या कमी करण्यासाठी चीज खूप फायदेशीर असल्याचं अभ्यासातून समोर आलंय. 

Oct 2, 2023, 08:37 PM IST

चाळीशीनंतरच्या महिलांमध्ये मेनोपॉजदरम्यान दिसतात 'ही' लक्षणं, दुर्लक्ष करू नका

Women Health : अशा या शारीरिक व्याधी म्हणा किंवा वयानुसार महिलांच्या शरीरात होणारे बदल म्हणा काही गोष्टींकडे दुर्लक्ष न करणं कायमच योग्य ठरतं. 

 

Sep 29, 2023, 04:42 PM IST

गॅसचा त्रास असू शकतो Heart Attack चं लक्षण! आजच करा 'या' 5 टेस्ट

हृदयासंबंधीत अनेक समस्या आज अनेकांना होत असल्याचे आपण पाहतो. त्याचं कारण आपलं निरोगी आरोग्य आणि विस्कळीत अशी जीवनशैली. हृदयाच्या समस्या ही केवळ भारतातील आरोग्याची चिंता नसून जगभरातील मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. त्यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार एक मोठी बातमी समोर आली आहे. त्याविषयी जाणून घेऊया... 

Sep 27, 2023, 07:06 PM IST

High Cholesterol Signs: शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास 'या' भागांमध्ये होतात अधिक वेदना

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास 'या' भागांमध्ये होतात अधिक वेदना 

Sep 25, 2023, 06:23 PM IST

Alzheimer's Disease : तुम्हाला अल्झायमर तर झाला नाही ना? 'ही' लक्षणं दिसताच लगोलग डॉक्टरांकडे जा!

Health News in marathi : ज्यांना कोरोना झाला अशा 20 टक्के लोकांना अल्झायमरने आपल्या कवेत घेतलंय.  कोरोना झालेल्यांना अल्झायमरचा विळखा पडतोय. 

Sep 22, 2023, 11:33 PM IST

अनियमित पीरियड्सची समस्या दूर करतील हे पदार्थ, वेदना होतील कमी

Irregular Periods:पीरियड्सवेळी खूप वेदना होण्याच्या समस्येवेळी औषधे घेण्यासोबत खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. आहारात काही पदार्थांचा समावेश केलात तर तुम्ही यातून लवकर बाहेर पडू शकता. तज्ञांनी याबद्दल माहिती दिली आहे. मुळांच्या भाज्यांचा आहारात समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या आहारात सुरण, आर्बी आणि रताळे यांसारख्या भाज्यांचा समावेश करू शकता. 

Sep 10, 2023, 02:12 PM IST

शरीरात 'या' तत्वाच्या कमतरतेनं होऊ शकतो पक्षाघात, कसं मिळवाल? येथे जाणून घ्या

Potassium Deficiency: सध्याच्या जीवनात आपल्याला कुठल्याही प्रकारे आपल्या शरीरात असणाऱ्या कमतरतेवर दुर्लेक्ष करून चालणार नाही. त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जर का तुमच्या शरीरात पोटॅशियमची कमतरता असेल तर तुम्हाला 'हा' रोग होऊ शकतो.

Aug 30, 2023, 05:07 PM IST

तुम्हालाही आहे मायग्रेनची समस्या? मग 'या' गोष्टी टाळाच..

काही लोकांना एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर डोकेदुखीचा त्रास सुरु होतो.  जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल तर ते टाळा. जे लोक आम्लयुक्त फळांना असहिष्णु आहेत त्यांना द्राक्ष आणि संत्री खाल्ल्यानंतर डोकेदुखीचा अनुभव येऊ शकतो.याशिवाय, डोकेदुखी सुरू राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Aug 24, 2023, 04:41 PM IST

झोपेतून उठल्यावर चक्कर येतेय? अशक्तपणा नव्हे तर आहे 'या' गंभीर आजारांचा धोका

Dizziness Reasons: झोपेतून उठल्यानंतर चक्कर येणे किंवा गरगरणे अशा समस्या तुम्हालाही येतात का? तर मग अजिबात दुर्लक्ष करु नका आत्ताच घ्या डॉक्टरांची भेट

Aug 21, 2023, 06:23 PM IST

प्रसूतीनंतर पोटावरील स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी 'हे' 5 घरगुती उपाय

Remove Strech Marks:कोरफडीच्या पानांमधून जेल काढा आणि स्ट्रेच मार्क्सवर लावा आणि मसाज करा. साधारण अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने धुवा. असे रोज करा. गर्भधारणेदरम्यान आणि नंतर स्ट्रेच मार्क्सवर कोको बटरचा वापर केला जाऊ शकतो. हे रात्री वापरा.

Aug 18, 2023, 05:47 PM IST

दारुपेक्षा बदाम यकृताला जास्त हानीकारक! बदामामध्ये कॅन्सर निर्माण करणारे...सद्गुरूंनी दिला इशारा

How To Eat Almonds : बदाम हे सुपरफूड असून वजन कमी करण्यापासून आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे आहेत. पण सद्गुरूंनी बदाम हे यकृतासाठी दारुपेक्षा घातक असल्याचं म्हटलं आहे. 

 

Aug 11, 2023, 12:20 PM IST

Eye फ्लूवर 7 घरगुती उपचार; डोळ्यांच्या वेदना, जळजळ होईल कमी

Eye Flu Home Remedies : डोळ्यांच्या फ्लूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. डोळ्यात लालसरपणा, वेदना, जळजळ होतेय. Eye फ्लूवर 7 घरगुती उपचार जाणून घेणार आहोत. 

Jul 26, 2023, 01:32 PM IST

पावसाळ्यात वेगाने वाढतायत Eye फ्लूचे रुग्ण, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

Eye Flu Conjunctivitis Disease: पावसाळ्यात डोळ्यांचा संसर्ग झपाट्याने पसरतो. दिल्ली-एनसीआरमध्येही त्याची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. कंजक्टीविटिस (Conjunctivitis)  डोळ्यांचा एक आजार आहे. ज्यामध्ये डोळे येणे, डोळे गुलाबी होणे किंवा पिंक आय देखील म्हटले जाते. 

Jul 25, 2023, 05:22 PM IST