हरतालिकेच्या दिवशी जुळून येतोय 'हा' दुर्मिळ योग, 'या' शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास बंद नशिबाची कुलुपे उघडतील !!
विवाहित स्त्रिया आपल्या जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी, संततीप्राप्तीसाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हरतालिका तीजचे व्रत करतात. हरितालिका तीज व्रत 2022 च्या दिवशी विवाहित स्त्रिया उपवास करतात, ज्यामुळे त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. त्याचबरोबर अविवाहित मुलीही हे व्रत ठेवतात.
Aug 30, 2022, 07:39 AM ISTHartalika 2022: Ganesh Chaturthi पूर्वी का केली जाते हरतालिका पूजा? जाणून घ्या महत्त्वं, व्रत, कथा एका क्लिकवर
हरतालिका या शब्दाची फोड 'हरित' म्हणजे 'हरण' करणे आणि 'आलिका' म्हणजे 'आलिच्या' मैत्रिणीच्या असा आहे.
Aug 29, 2022, 02:40 PM IST