Immunity वाढवणारा काढा, सी व्हिटॅमिनचा ओव्हरडोस होऊ देऊ नका, नाहीतर...
औषधं किंवा काढ्याचं योग्य प्रमाण नसल्याने, अनेकांना याबाबतची योग्य माहिती नसल्याने नवीन समस्या समोर येत आहेत.
Jul 28, 2020, 06:05 PM ISTगॅजेट्सचा अतिवापर ठरतोय त्वचेला हानीकारक
मोठ्यापांसून लहान मुलांपर्यंत सारेजण गॅझेट्सच्या आहारी जातात
May 27, 2020, 08:21 PM ISTशुगर फ्री, लो कॅलरी पदार्थ खाताना जरा सावधान...
शुगर फ्री, लो कॅलरी पदार्थांमुळे वजन कमी होत असलं तरी ते तुमच्या शरीराला घातक आहे.
Dec 21, 2019, 03:14 PM ISTवर्तमानपत्रात गुंडाळलेले खाद्यपदार्थ खाणं टाळा, कारण...
पेपरवरची शाई नकळतपणे आपल्या पोटात जाते.
Nov 10, 2019, 02:13 PM ISTसावधान! यावेळी चुकूनही खाऊ नये दही
दही आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण ती योग्य वेळी खाली गेली तर. कारण आयुर्वेदानुसार दही अयोग्य वेळी खाल्यास त्रास होऊ शकतो.
Mar 4, 2018, 04:52 PM ISTपापडमुळे निर्माण होतात या ४ समस्या
मुंबई: रोजच्या जेवनात पापड असेल तर जेवनाची चव आणखी वाढते. प्रत्येकाला पापड आवडतो, पण हाच पापड अधिक सेवनामुळे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकतो.
पापड खाल्ल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. यात प्रिजर्वेटिव आणि सोडियम मिठाचा वापर करतात. या पदार्थांने पापडची चव वाढते पण आपल्या आरोग्यासंबधीत समस्या निर्माण होतात.
पापडमुळे शरीराला होणारे ४ नुकसान
Sep 11, 2016, 11:23 AM ISTई-सिगारेटसमुळे तुमच्या फुफ्फुसांची होतेय हानी...
सिगारेटची सवय सोडण्यासाठी ई-सिगारेटचा सर्रास वापर केला जातो... पण, ई-सिगारेटचाही वापर तुमच्या फुफ्फुसावर वाईट परिणाम करतात, असा खुलासा नुकत्याच झालेल्या एका संशोधनात झालाय.
May 19, 2015, 01:58 PM ISTरोजच्या जेवणात भाज्या ठरू शकतात घातक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2014, 09:36 PM IST'डिप्रेशन'रोधक औषधं तुमचं आयुष्य बेरंग करू शकतात!
तणावाच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही जर औषधांचा वापर करत असाल तर सावधान... कदाचित ही औषधं तुमचा तणाव कमी करण्यासाठी मदत करत असतील पण तुमचं एकूणच आयुष्य यामुळे प्रभावित होऊ शकतं. एका नव्या अभ्यासामध्ये ही गोष्ट समोर आलीय.
Aug 12, 2014, 07:57 AM ISTमोबाईल बॅटरी पूर्ण रिचार्ज केली तर..!
सध्या मोबाईलचा जमाना आहे. अनेकांकडे किमान दोन तरी मोबाईल दिसून येतात. त्याची कारणे वेगळी असतील. मात्र, यातील एक कारण कॉमन आहे. ते म्हणजे एका मोबाईलची बॅटरी उतरली तर! त्यासाठी काळजी म्हणून दुसरा मोबाईल उपयोगी पडतो. काहीजण दोन मोबाईल बॅटरी जवळ बाळगून असतात. पण तुम्हाला माहीत आहे का, मोबाईलची बॅटरी फुल चार्ज केली तर तिचे आयुष्य कमी होते.
Jul 3, 2013, 05:38 PM IST