govind pansare

दोषींवर कारवाई होणार - रावसाहेब दानवे

दोषींवर कारवाई होणार - रावसाहेब दानवे

Sep 19, 2015, 09:41 PM IST

'... त्यांना पब्लिकमध्ये गोळ्या घालायला हव्यात'

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पब्लिकमध्ये गोळ्या घालून ठार केलं पाहिजे, असा संताप खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलाय.

Sep 19, 2015, 06:21 PM IST

सनातनवर बंदी घाला : विरोधी पक्षनेते विखे-पाटील

विरोधी पक्षनेते विखे-पाटील

Sep 19, 2015, 06:06 PM IST

सनातनवर बंदी घाला : विरोधी पक्षनेते विखे-पाटील

ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सनातनचे नाव पुढे येत आहे. आताच्या सरकार विषयी सुरुवातीपासून साशंकता आहे. जनतेच्या मनातील संशय दूर करायचा असेल तर सनातनवर तात्काळ बंदी घातली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलेय.

Sep 19, 2015, 12:46 PM IST

पानसरेंच्या खऱ्या मारेकऱ्याला अटक व्हायला हवी - उमा पानसरे

पानसरेंच्या खऱ्या मारेकऱ्याला अटक व्हायला हवी - उमा पानसरे

Sep 18, 2015, 06:04 PM IST

गोविंद पानसरे हत्याप्रकरणी आणखी चौघांना अटक

ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनचा कार्यकर्ता समीर विष्णू गायकवाड याला अटक केल्यानंतर पोलिसांनी आणखी ४ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Sep 17, 2015, 01:56 PM IST

गोविंद पानसरे हत्या प्रकरणात पहिली अटक; पोलिसांचा सांगलीत छापा

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात एक महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती लागलाय. पानसरेंच्या हत्येप्रकरणात एकाला अटक करण्यात आलीय. 

Sep 16, 2015, 01:18 PM IST

सत्ताधाऱ्यांचे दाभोलकरांच्या खून्यांना संरक्षण : राणे

दोन वर्ष झाली तरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी मिळत नाही. कारण सत्ताधारी दाभोळकरांच्या खून्यांना संरक्षण देतेय, असा थेट आरोप काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी भाजप-सेना सरकारवर केलाय.

Aug 20, 2015, 04:33 PM IST

'गोविंद पानसरेंचे मारेकरी सापडलेत, पण...'

'गोविंद पानसरेंचे मारेकरी सापडलेत, पण...'

Jul 24, 2015, 02:57 PM IST

'गोविंद पानसरेंचे मारेकरी सापडलेत, पण...'

'कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकारी सापडले आहेत. मात्र, राज्य सरकार मुद्दाम आरोपींची नावं जाहीर करत नाहीत' असा सणसणाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी केलाय.

Jul 24, 2015, 02:08 PM IST

पानसरे हत्येचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली

ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्यावरील हल्ल्याला तीन महिने पूर्ण झालेत. मात्र  हल्लेखोरांचा शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरलेत. 

May 16, 2015, 06:32 PM IST