मुंडे विरुद्ध मुंडे; कोण मारणार बाजी?
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी आज निवडणूक होतेय. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे आणि भाजप-शिवसेना पुरस्कृत पृथ्वीराज काकडे यांच्यात लढत होतेय.
Sep 2, 2013, 10:33 AM ISTपोलिसांच्या घरांसाठी मुंडेचा मुंबईत मोर्चा
मुंबईतमधील बीडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या पोलिसांना हक्काचे घर मिळावे, या मागणीसाठी भाजपच्यावतीने वरळीत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केले.
Jul 29, 2013, 06:50 PM ISTराज्यात अलिबाबा आणि ४० चोरांचे राज्य – मुंडे
राज्यात अलिबाबा आणि त्यांच्या चाळीस चोरांचे राज्य आहे, यांना घरी घालवल्या शिवाय राहणार नाही, असा निर्धार भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी सांगलीच्या सभेत व्यक्त केला.
Jul 5, 2013, 05:14 PM ISTमुंडे अडचणीत, आयकर खात्याची नोटीस
गेल्या लोकसभा निवडणुकीत आठ कोटी रुपये खर्च केल्याचे प्रकरण भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपीनाथ मुंडे यांना आता आणखी अडचणीत टाकण्याची शक्यता आहे. मुंडे यांना निवडणूक आयोगापाठोपाठ आयकर विभागानेही नोटीस पाठवली आहे.
Jul 3, 2013, 09:24 PM ISTमहाराष्ट्रात पुन्हा काकांविरोधात पुतण्या!
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानं आता आगामी निवडणुकांमध्ये बीड जिल्ह्यात मुंडे विरुद्ध मुंडे हा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसणार आहे. गोपीनाथ मुंडे किंवा पंकजा पालवे यांच्याविरोधात धनंजय मुंडेंच्या उमेदवारीवर यानिमित्तानं शिक्कामोर्तब झालंय.
Jul 2, 2013, 06:29 PM ISTदादांची टगेगिरी... पुन्हा ओलांडली पातळी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत भाषणादरम्यान पुन्हा एकदा पातळी सोडून वक्तव्य केलंय.
Jul 2, 2013, 09:22 AM ISTमुंडेंनी आठ कोटी आणले कुठून?- आर आर पाटील
राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी थेट मुंडेंवर निशाणा साधला आहे. आर. आर. पाटील यांनी मुंडेंच्या वक्तव्यावर टीका केली आहे. निवडणूकीसाठी मुंडेंनी ८ कोटी रुपये आणले कुठून? असा थेट सवाल त्यांनी मुंडेंना या सभेत केला आहे.
Jun 30, 2013, 07:16 PM ISTभ्रष्टाचाराचं मूळ निवणुकीत - गोपीनाथ मुंडे
भ्रष्टाचाराचं मूळ निवणुकीत असल्याचा अजब दावा भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी केलाय. काही वर्षांपूर्वी आपण काही हजारांत निवडणूक लढायचो. आता मात्र खासदारकीच्या निवडणुकीत आपल्याला आठ कोटी रुपये खर्च करावे लागल्याचा गौप्यस्फोट मुंडेंनी केला.
Jun 28, 2013, 08:50 AM IST`शुभदेतले आठ बेनामी फ्लॅट अजित पवारांचे`
मुंबईमध्ये वरळीच्या शुभदा हाऊसिंग सोसायटीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसऱ्यांच्या नावावर फ्लॅट घेतल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री रणजीत देशमुख यांनी केलाय.
Apr 20, 2013, 09:38 AM ISTमोदींसाठी मुंडेंची `बॅटिंग`?
नितीश कुमार यांचा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यास विरोध नसल्याचा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे.
Apr 14, 2013, 05:14 PM ISTभाजप प्रदेशाध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस
भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय येत्या दोन दिवसांत होणार सल्याची माहिती, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी ही माहिती दिली आहे.
Apr 10, 2013, 07:02 PM ISTगोपीनाथ मुंडेंनी घेतले उपोषण मागे
राज्यात दुष्काळाचे गहिरे संकट आहे. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे उपनेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. आज मुंडे यांनी आपले उपोषण मागे घेतले.
Apr 9, 2013, 05:50 PM ISTगोपीनाथ मुंडेंचा उपोषणाचा इशारा
राज्य सरकारनं दुष्काळी भागात लवकरात लवकर चारा छावण्यांचे पैसे मिळावेत आणि लोकांना लगेचच मदत द्यावी, अशी मागणी गोपीनाथ मुंडेंनी केली आहे.
Apr 2, 2013, 12:09 AM ISTगोपीनाथ काकांच्या कारखान्यावर पुतण्याचा मोर्चा!
परळीत धनंजय मुंडे यांनी गोपिनाथ मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्यावर मोर्चा काढला. शेतक-यांच्या उसाला २२५० रुपये पहिला हप्ता द्यावा, या मागणीसह विविध मागण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा काढून वैद्यनाथ कारखान्यावर धडक दिली.
Mar 31, 2013, 11:19 PM ISTकलाकार कायद्यापेक्षा मोठी नाही – मुंडे
संजय दत्तच्या माफीला भाजपानं विरोध केलाय. कलाकार हा कायद्यापेक्षा मोठा नसतो, त्यामुळे त्याला देण्यात आलेली शिक्षा योग्य आहे, असं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलंय.
Mar 23, 2013, 12:22 PM IST