राहुल गांधी ‘गुगल सर्च’वरही मोदींच्या मागे!
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा पिछाडीवर पडले आहेत... थांबा निवडणुकीचा निकाल नाही लागला... हा निकाल आहे फेब्रुवारी महिन्याच्या `गुगल सर्च`चा. राहुल गांधींना पिछाडीवर टाकत नरेंद्र मोदी यांनी पहिला क्रमांक पटकावलाय. गेल्या महिन्यात राहुल गांधींपेक्षा नरेंद्र मोदींना जास्त लोकांना सर्च केलंय. तर दुसऱ्या नंबरवर अरविंद केजरीवाल आहे.
Mar 18, 2014, 09:48 AM IST`गुगल`नं साजरी केली कलरफूल होळी!
देशभरात होळीचा जल्लोष साजरा होत असताना, गुगल तरी कसं काय मागे राहील. गुगलनं रंगबेरंगी डुडल तयार करून होळी साजरी केलीय.
Mar 17, 2014, 02:57 PM ISTआता `ईमेल`वर पाठवा खरंखुरं `किस`!
जर का तुमची प्रिय व्यक्ती दूर असेल, तर आता तुम्ही सहजच त्या आवडत्या व्यक्तीला `किस` म्हणजेच चुंबन पाठवू शकाल. बरबेरी आणि गुगल यांनी मिळून `किस` इमेल करण्याची एक आगळीवेगळी सुविधाच सुरु केलीय.
Mar 13, 2014, 05:25 PM ISTगुगलकडून बोनस रूपये १९ कोटी
गुगल सर्च इंजीनचे चीफ बिझनेस अधिकारी निकेश अरोरा यांना 2013-2014 या आर्थिक वर्षासाठी 19 कोटी रुपये बोनस देण्यात येणार आहे.
Mar 12, 2014, 05:42 PM ISTगुगल सर्च यादी २० लोकप्रिय भारतीय महिला
गुगलने महिला दिनांच्यानिमित्ताने २० यशस्वी भारतीय महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत गुगलवर सर्वात जास्त सर्च केल्या गेलेल्या महिलांची नावे आहेत.
Mar 8, 2014, 04:27 PM IST...तेव्हा मानवापेक्षाही बुद्धीमान असतील रोबो!
गुगलच्या एका विशेतज्ज्ञाच्या दाव्यानुसार, पुढच्या १५ वर्षांत एक असा रोबो सगळ्या जगासमोर येईल जो मानवापेक्षा जास्त बुद्धीमान असेल... त्याचा मेंदू मानवापेक्षाही जास्त जोरात काम करेल...
Mar 2, 2014, 07:53 AM ISTगुगलमधून करा ताजमहालाची `व्हर्च्युअल टूर`
जगातल्या आश्चर्यांपैकी एक म्हणून ओळखलं जाणारं `ताजमहाल` तुम्हाला आकर्षित करतंय आणि त्याचा कानाकोपरा तुम्हाला न्याहाळायचाय तर तुम्हाला आता आग्र्याला जाण्याची काहीही गरज नाही.
Feb 20, 2014, 07:28 PM ISTगूगल हॅक करा, २७ लाख डॉलर मिळवा!
सर्च इंजिन गूगलनं नवी ऑफर ठेवलीय. ती म्हणजे जो कोणी त्याचं ब्राऊजरवरील ऑपरेटिंग सिस्टिम क्रोम ओएस हॅक करेल , त्याला गूगलकडून २७ लाख डॉलर बक्षिस मिळेल.
Jan 27, 2014, 10:44 AM ISTनिवडणूक आयोग आणि गूगलच्या करारावर काँग्रेस नाराज
आगामी निवडणुकांसाठी मतदारांच्या सुविधेसाठी निवडणूक आयोगाने गुगलशी करार केला आहे. या करारावर काँग्रेस नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jan 7, 2014, 10:12 AM ISTगूगलने केली चोरी, ७० लाख डॉलरचा दंड...
आज जगात प्रत्येक देशात लहानंपासून मोठ्यांपर्यंत कोणीही गूगल सर्च केल्याशिवाय राहात नाही. मात्र आपण हे ऐकून हैराण व्हाल की गूगलने गुप्तपणे आकडेवारीची चोरी केल्यामुळे गूगलला ७० लाख डॉलरचा (१० कोटी रु. पेक्षा हा जास्त) दंड लावण्यात आला आहे. हे गोष्ट कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे. ब्रिटिनमधल्या एका म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या ४००० वर्ष जुने शिल्प हे स्वत:च आपोआप फिरते. हे ऐकायंला खोट वाटत असलं तरी हे खरोखर झाले आहे. या म्युझियममध्ये अशाच काही मनोरंजक वस्तू ठेवण्यात आल्या आहे.
Dec 23, 2013, 04:53 PM ISTजालन्याच्या श्वेताला 'गुगल'ची एक कोटीच्या नोकरीची ऑफर
जालन्याच्या युवतीची आयटी क्षेत्रात उतुंग झेप घेतली. तिला चक्क दहा नोकरीच्या ऑफस आल्यात. मात्र, तिने गुगलची ऑफर स्वीकारली. आता तिला वर्षाकाठी गुगल चक्क एक कोटी रूपयांचे वार्षिक वेतन देणार आहे.
Dec 18, 2013, 07:18 PM ISTसावधान… अँड्रॉईड स्मार्टफोन प्रायव्हेट राहणार नाही!
जगभरात अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमचे स्मार्टफोन वापरणाऱ्यांना यापुढं सुरक्षा आणि प्रायव्हेट या दोन पर्यायांपैकी केवळ एकाची निवड करावी लागणार आहे. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम तयार करणारी कंपनी `गुगल`नं आपल्या सर्व स्मार्टफोनमधून खाजगी माहिती सुरक्षित ठेवणारं तंत्र हद्दपार केलंय. अँड्रॉईडच्या ४.३ आवृत्तीमध्ये खाजगी माहिती खाजगी ठेवणारं तंत्र चुकून टाकल्यानं ते काढण्यात आल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय.
Dec 15, 2013, 10:27 PM ISTअबब..जगात फेसबुक, जीमेलचे २० लाख पासवर्ड चोरीला
तुमचे फेसबुक, जीमेलचे अकाऊंट आहे का? असेल तर सावधान. कारण तुमचं अकाऊंट हॅक होण्यापेक्षा सध्या पासवर्ड चोरीचा घटनांत वाढ झाली आहे. जगातील तब्बल २० लाख पासवर्ड चोरीला गेलेत. एवढ्यावर न राहता सायबर चाच्यांनी ते सर्वांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून खुले करण्यात आलेत. हे वाचून धक्का बसला ना. मग तुमचे अकाऊंट सेफ आहे, असं तुम्ही म्हणू शकाल का?
Dec 5, 2013, 08:11 PM ISTटेक रिव्ह्यू : गुगल नेक्सस ५
गुगलनं `एलजी`सोबत लॉन्च केलेला ‘नेक्सस ५’ हा स्मार्टफोन तुम्हाला नक्कीच अद्ययावत ठेवू शकतो. भारतात या फोनची ‘प्री बुकींग’ सुरू झालीय.
Nov 23, 2013, 05:38 PM ISTआई-बाबांनो नो स्टेन्शन... इंटरनेटवरील अश्लील छायाचित्रे ब्लॉक ?
आई-बाबांनो तुमची मुलं जास्तवेळ इंटरनेटवर बसत असतात का? तुम्ही नेहमी काळजीत असाल, मुलं नेटवर सर्च करून अश्लील फोटो पाहतील म्हणून. मात्र, आता काळजी करू नका. गुगलने त्यांच्या सर्च इंजिनवरून अश्लील छायाचित्रे ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 19, 2013, 12:48 PM IST