gaza

इस्त्रायलचा स्ट्राईक, गाझात वातावरण टाईट; हमासवर इतिहासातला सर्वात मोठा एअरस्ट्राईक

हमास विरूद्ध इस्रायल युद्ध चांगलंच पेटलंय. आता हमासचा नायनाट करण्याचा चंगच इस्रायलनं बांधलाय. 

Oct 10, 2023, 11:00 PM IST

भारतीय लोक इस्रायलमध्ये नेमकं काय करतात?

इस्रायलमध्ये भारतीयांचा एक लक्षणीय समुदाय आहे. जे प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रात काम करतात; काहींनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. ते मुख्यतः मिश्र कुटुंबांचे सदस्य आहेत, विशेषत: इस्रायलमध्ये राहणाऱ्या ज्यू कुटुंबातील लोकं गैर-ज्यू सदस्य आहेत. भारतीय स्थलांतरित इस्रायलच्या अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात जसे की बांधकाम, उत्पादन आणि सेवा क्षेत्रामध्ये काम करतात. बहुतेक भारतीय स्थलांतरित माला, परूर, चेन्नमंगलम आणि कोचीन यांसारख्या ठिकाणांहून येतात. इस्रायलमध्ये सुमारे 85,000 भारतीय भारतीय ज्यू आहेत.

Oct 9, 2023, 03:38 PM IST

Israel Attack : LIVE रिपोर्टिंग सुरू असताना पडलं मिसाईल अन्..., पाहा अंगावर काटा आणणारा Video

Israeli fighter jets strike Palestine Tower : रिपोर्टरचे लाईव्ह सुरू असताना (Live Reporting) जवळच्या इमारतीवर मिसाईल पडलं. गाझा पट्टीमधील भागात ही घटना घडली. त्याचा व्हिडीओ (Viral Video) आता व्हायरल होतोय. पॅलेस्टाईनच्या इमारतीवर इस्त्राईलने हल्ला सुरू केलाय.

Oct 8, 2023, 06:54 PM IST

Gaza Update : इस्रायलवर हमासने पुन्हा 150 रॉकेट डागले, आयर्न डोमने अनेक रॉकेट नष्ट केले; मृत्यूचा पाऊस

Hamas assault on Israel: हमास या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यात 200 इस्रायली लोक मारले गेले आणि 1000 जखमी झाले. दहशतवाद्यांनी काही लोकांना ओलीस ठेवले होते. घुसखोरीदरम्यान दहशतवाद्यांनी निवासी भागात बांधलेल्या घरांवर हल्ला केला. इस्रायलवर हजारो शेल आणि रॉकेट डागण्यात आले. यानंतर इस्रायली सैन्य हमासवर तुटून पडले.

Oct 8, 2023, 06:42 AM IST

इस्रायल ऑपरेशन : लेबेनॉनसह गाझा पट्टीत दहशतवादी तळावर 20 क्षेपणास्त्र डागली, लढाऊ विमानांचा वापर

 Israel strikes in lebanon and Gaza :  दक्षिण लेबेनॉनमधून इस्त्रायलवर झालेल्या रॉकेट माऱ्यानंतर इस्रायलने रॉकेट हल्ला करत कारवाई सुरु केली आहे. गेल्या 17 वर्षातला इस्रायलचा हा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. इस्रायलने आपल्या लढाऊ विमानांच्या सहाय्याने 20 क्षेपणास्र डागली.  

Apr 7, 2023, 09:02 AM IST

लेबनॉनमधून इस्रायलवर 34 रॉकेटचा मारा; पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतापले, म्हणाले आता 'आर या पार' लढाई

Israel launches strikes in Gaza :  लेबनॉनमधून इस्रायलवर 34 रॉकेटचा मारा केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतापले. त्यांनी तात्काळ घोषणा करुन कारवाईला सुरुवात केली. इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरु केले आहेत. 

Apr 7, 2023, 07:38 AM IST

World Warचे संकेत ! इस्रायलने पुन्हा गाझा पट्टीवर हल्ला, सुमारे 200 लोक ठार

इस्रायलने (Israel) गाझा पट्टीवर (Gaza) पुन्हा हल्ला चढविला आणि काल रात्री सलग 10 मिनिटे बॉम्बचा हल्ला केला. पॅलेस्टाईनमधील गाझा शहरावर इस्रायलने 60 हवाई हल्ले केले आहेत.  

May 17, 2021, 11:06 AM IST

गाझामधून मोठ्या प्रमाणात पलायन सुरु, इस्रायलमध्ये गृहयुद्धाची शक्यता

गाझामध्ये अनेक इमारती कोसळल्या आहेत. आता वीज-पाणीचं संकटही गंभीर बनले आहे.

May 15, 2021, 10:19 PM IST

इस्त्राईलचं ''आयरम डोम सिस्टम''ला त्याची शत्रू राष्ट्र थरथर कापतात? ''आयरम डोम सिस्टम'' हे आहे तरी काय?

इस्त्राईलची आयर्न डोम सिस्टम ही जगातील सर्वोत्कृष्ट क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. 

May 14, 2021, 08:33 PM IST

हमासच्या रॉकेट हल्ल्याला इस्रायलच्या विमानांनी दिलं प्रत्यत्तर!

इस्रायलने हमासच्या दहशदवादी अड्ड्यांवर केला हल्ला.

Jan 2, 2018, 10:15 PM IST

इस्रायलचे गाझावर भीषण हल्ले, बळींची संख्या 500 वर

इस्रायलनं रविवारी गाझापट्टीवर केलेल्या भीषण हल्ल्यांत 60 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले. गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेल्या या संघर्षातील बळींची संख्या वाढून 500 झाली आहे. 

Jul 21, 2014, 04:10 PM IST

पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा; `युनो`चा अमेरिकेला दणका

अमेरिका आणि इस्त्रायलचा कडाडून विरोध असतानाही संयुक्त राष्ट्रसंघ (युनो)ने आज पॅलेस्टाईन या देशाला स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्राचा दर्जा दिला. युनोमध्ये सदस्य असलेल्या १९३ देशांपैकी १३८ देशांनी पॅलेस्टाईन स्वतंत्र राष्ट्र असावे, या बाजूने मतदान केले. तर, अमेरिका व इस्त्रायलसह ९ देशांनी पॅलेस्टाईन राष्ट्र होण्याला विरोध केला.

Nov 30, 2012, 05:53 PM IST