ganpati

Kolhapur People Taking Away Household Ganpati On Ganesh Utsav PT1M54S

Video | कोल्हापूरच्या कुंभारगल्लीत गणपतीचं आगमन

Kolhapur People Taking Away Household Ganpati On Ganesh Utsav

Sep 10, 2021, 01:35 PM IST
Nagpur People Reaction On Taking Away Household Ganpati On Ganesh Utsav PT1M46S

Video | गणपती बाप्पा मोरया; वाजत-गाजत घरोघरी बाप्पाचं आगमन

Nagpur People Reaction On Taking Away Household Ganpati On Ganesh Utsav

Sep 10, 2021, 01:05 PM IST

गणपतीच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील लसीकरण केंद्र बंद

मुंबईमध्ये आज लसीकरण केंद्र बंद असणार आहे. 

Sep 10, 2021, 09:26 AM IST

Ganesh Chaturthi 2021: आज गणेश चतुर्थी, आपल्या राशीनुसार गणपती बाप्पाची अशी पूजा करा

Ganesh Chaturthi :भाविकांची प्रतीक्षा संपली. आज (10 सप्टेंबर, शुक्रवार) भाद्रपद महिन्याच्या गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2021) रोजी गणपती बाप्पा घरोघरी बसतील आणि 10 दिवस आपल्या भक्तांसोबत राहतील. 

Sep 10, 2021, 08:38 AM IST
Mumbaicha Raja Ganesh Gali Ganpati Pran Pratishtha PT3M15S

VIDEO : मुंबईचा राजाचं दर्शन झी 24 तासवर

VIDEO : मुंबईचा राजाचं दर्शन झी 24 तासवर

Sep 10, 2021, 08:10 AM IST

मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड गर्दी, वाहनांच्या मोठ्या रांगा

Mumbai-Goa highway vehicles crowds : मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा दिसून येत आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांची गर्दी दिसत आहे. 

Sep 9, 2021, 11:35 AM IST

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तोबा गर्दी, कोरोनाला निमंत्रण?

Ganeshotsav : एकीकडे शहरात कोरोनाचे संकट वाढत असताना दुसरीकडे शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तोबा गर्दी दिसून येत आहे. 

Sep 9, 2021, 11:09 AM IST

गणेशोत्सव : पुणे शहारात जमावबंदीचे आदेश; 144 कलम लागू

Ganpati Festival:  राज्यात कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्या वाढत असल्याने काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  

Sep 9, 2021, 10:43 AM IST

बाप्पाचे आगमन : गणपती आणण्यासाठी कोरोना लस घेतलेल्या 10 जणांनाच परवानगी

Ganeshotsav 2021 : बाप्पाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकांवर बंदी घातली गेली आहे. गणपती (Ganpati) आणण्यासाठी कोरोना लस घेतलेल्या 10 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.  

Sep 8, 2021, 08:06 AM IST

गणेशोत्सव : या महामार्गावर खड्डे बुजवणार तर गर्दी टाळण्यासाठी पालिकेचे ‘स्लॉट बुकिंग’

Ganpati Festival : गणेशोत्सवानिमित्त कोकणात रस्तेमार्गाने जाणाऱ्यांचा प्रवास सुकर होण्यासाठी मुंबई ते गोवा महामार्गावरील खड्डे (Mumbai - Goa Highway Potholes) बुजवण्यात येणार आहेत.  

Sep 1, 2021, 11:45 AM IST

बाप्पाचे आगमन : कोकणात जाण्यासाठी आणखी 40 अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या

Ganpati Special Trains : गणपती उत्सवाकरीता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे 40 अतिरिक्त विशेष ट्रेन चालविणार आहे. 

Aug 6, 2021, 08:12 AM IST