food

सकाळी रिकाम्या पोटी हे ५ पदार्थ खाऊ नका

सकाळी-सकाळी ऑफिसला निघण्याच्या गडबडीत आपण रिकाम्या पोटी काहीही खाऊन बाहेर निघतो. 

Sep 2, 2017, 09:53 PM IST

प्रेक्षागृहात केवळ तेथील उपलब्ध खाण्याच्या सक्तीविरोधात हायकोर्टात याचिका

अन्नपदार्थांची सक्ती नको तसेच घरगुती पाणी आणि अन्न घेऊन प्रवेश मिळावा याकरिता जैनेंद्र बक्षी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

Aug 22, 2017, 01:44 PM IST

तब्बल २ किलोमीटर लांबीचा पिझ्झा

अमेरिकेतल्या लॉस अँजेलिसमध्ये एक पिझ्झा तयार करण्यात आला आहे. तब्बल दोन किलोमीटर लांबीचा हा पिझ्झा आहे. त्याची लांबी 6,333 फूट इतकी आहे. हा पिझ्झा जगातला सगळ्यात लांब पिझ्झा ठरला आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्याची नोंद झाली आहे. याआधी सगळ्यात लांब पिझ्झा इटलीमध्ये तयार करण्यात आला होता. 6 हजार 82 फुटांचा हा पिझ्झा होता.

Jun 12, 2017, 01:17 PM IST

मांसाहारावरून हायकोर्टाचा योगी सरकारला जोरदार दणका

अलाहाबाद हायकोर्टानं योगी सरकारला एक जोरदार दणका दिलाय.

May 12, 2017, 10:11 PM IST

Watch Video : मानवतेला लाजविणारा व्हिडिओ, खाण्याचे आमिष दाखवून दिला हात बॉम्ब

 आपल्या देशात माकडाला देवाचे रूप मानतात, हनुमानाची सेना म्हणून लोक त्यांना खायला देतात. हिंदू धर्मात माकडाला हनुमानाचे रूप समजून  त्यांची पूजा केली जाते. 

May 11, 2017, 08:49 PM IST

उन्हाळ्याच्या दिवसात शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी हानिकारक

हल्ली ऑफिस तसेच अन्य कामांच्या धावपळीमुळे आपण अनेकदा ताजे अन्न खाऊ शकत नाही. अनेकदा तर लोक दुसऱ्या दिवसासाठीची फळे, सलाड तसेच भाज्या आदल्या रात्रीच कापून ठेवतात. पोळ्यांसाठी कणीक रात्रीच भिजवतात. यामुळे वेळेची बचत होत असली तरी त्या पदार्थांमधील पोषणमूल्ये कमी होतात. 

May 9, 2017, 04:06 PM IST

मुठभर धान्य द्या... हातभर आशीर्वाद घ्या!

मुठभर धान्य द्या... हातभर आशीर्वाद घ्या!

Apr 11, 2017, 10:20 PM IST