सोनिया, राहुलप्रमाणे आमचा पक्ष चालवू - राबड़ीदेवी
ज्याप्रमाणे सोनिया आणि राहुल गांधी काँग्रेस पक्ष चालवत आहेत, त्याचप्रमाणे मी आणि माझा मुलगा तेजस्वी आम्ही दोघं राष्ट्रीय जनता दल पक्ष पुढे चालवू.
Oct 1, 2013, 05:48 PM ISTकोर्टानं काढली लालू समर्थकांच्या फटाक्यांची वात!
सीबीआयचं विशेष कोर्ट लालू प्रसाद यादव यांना दिलासा देईल अशी त्यांच्या समर्थकांना आशा होती. मात्र आता ती मावळलीय. कारण कोर्टानं त्यांना दोषी ठरवलंय. त्यामुळं सेलिब्रेशनसाठी आणलेले फटाके तसेच राहिलेत.
Sep 30, 2013, 01:44 PM ISTलालूंना तीन वर्षांहून अधिक शिक्षा होणार, खासदारकीही गेली!
३७.७० कोटींच्या चाराघोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह ४५ जणांना विशेष कोर्टानं दोषी ठरवलंय. मात्र याप्रकरणी आरोपींना शिक्षा कोर्ट आता ३ ऑक्टोबरला सुनावणार आहे.
Sep 30, 2013, 11:43 AM ISTचाराघोटाळा प्रकरणी आज निर्णय, लालूंच्या भविष्याचा फैसला!
चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचे विशेष न्यायालय आज निर्णय देणार आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव हे या प्रकरणातले मुख्य आरोपी आहेत.
Sep 30, 2013, 08:49 AM ISTचारा घोटाळा : लालूप्रसाद यादवांना SCचा दणका
बिहारमधील चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. सीबीआय कोर्टाचे न्यायाधिश बदलण्याची त्यांची विनंती कोर्टानं अमान्य केलीये.
Aug 13, 2013, 01:37 PM ISTचारा घोटाळा : लालूप्रसाद यांना मोठा दिलासा
बहुचर्चित चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यांना मोठा दिलासा मिळालाय. सुप्रीम कोर्टाने आज दोन्ही पक्षकारांना आपसात समन्वय साधण्याचा निर्णय दिलाय. चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यांना हा मोठा दिलासा आहे.
Jul 23, 2013, 02:15 PM ISTचारा घोटाळ्यात सीबीआय न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने चारा घोटाळ्यातील ४१ दोषींना चार ते सात वर्षांची सक्त मजुरी आणि दोन ते तीस लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला. सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.के.सिंग यांनी सजा सुनावली.
Jan 18, 2012, 05:04 PM IST