farm

दुष्काळाच्या धगीत जागी आहे भूतदया!

दुष्काळाच्या धगीत जागी आहे भूतदया!

Feb 2, 2016, 08:30 PM IST

जालन्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा

जालन्यातील शेतकऱ्यांची यशोगाथा

Dec 14, 2015, 08:20 PM IST

दुष्काळाच्या झळा ; कोरड्या नदीतून मगर शेतात

जिल्ह्यातील काणेगाव शिवारात एक सहा ते सात फूट लांबीची मगर सापडली आहे, ही मगर नदीत किंवा एखाद्या तलावात नाही, तर चक्क शेतात सापडली आहे. दुष्काळामुळे माणसांचेही जीवन कठीण झालं आहे, मात्र मूके जलचरही नदी कोरडी पडल्याने, भक्ष्याच्या शोधात जमिनीवर येत आहेत.

Sep 9, 2015, 08:08 PM IST

गोंदियात वादळी वाऱ्यात केळीच्या बागा उद्ध्वस्त

गोंदियात वादळी वाऱ्यात केळीच्या बागा उद्ध्वस्त

Jun 16, 2015, 10:07 PM IST

"शहरातील नोकरदारांना विशेष 'शेती कर' लावा"

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. शेतकऱ्यांना कर लावण्याची मागणी करणाऱ्यांसाठी ही एक चपराक असल्याचं मानलं जात आहे, कारण शहरातील नोकरदारांना विशेष असा 'शेती कर' लावण्याची गरज असल्याचं भालचंद्र नेमाडे यांनी म्हटलं आहे.

Apr 6, 2015, 09:30 PM IST