भारतात WhatsApp चे ७ कोटींहून अधिक युजर्स
भारतात व्हॉट्स अॅपच्या सक्रीय युजर्सची संख्या वाढून सात कोटींच्या वर पोहोचली आहे. ही संख्या व्हॉट्स अॅपच्या एकूण युजर्सच्या १० टक्क्यांहून अधिक आहे. व्हॉट्य अॅपचे भारतातील बिझनेज प्रमुख नीरज अरोडा यांनी दिलीय.
Nov 3, 2014, 09:35 AM ISTव्हॉट्स अॅप वापरामागचं कटू सत्य!
व्हॉट्स अॅप ही एक मॅसेज देणारी सेवा आहे. अल्पावधीतच तरूणांमध्ये व्हॉट्स अॅप प्रसिद्ध झालं असून व्हॉट्स अॅपमुळे नात्यात दुरावा येऊ शकतो.
कटू सत्य
Oct 30, 2014, 06:25 PM ISTफेसबुकवर लिहल्यानंतर अमळनेर न.पा. लागली कामाला
लहान शहरांमध्ये देखील सोशल नेटवर्किंगवर व्यक्त होणाऱ्या गोष्टींची दखल प्रशासन आणि लोकप्रतिनीधींकडून घेतली जात असतांना दिसतेय. आयकर विभागाचे सहआयुक्त संदीपकुमार सांळुखे आपल्या गावी अमळनेर शहरात आपल्या घरी आले आहेत.
Oct 22, 2014, 06:22 PM ISTआता, तुमचा चोरी झालेला पासवर्डही शोधून काढेल फेसबुक!
सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकनं आपल्या युझर्सच्या खात्यांच्या सुरक्षेसाठी एक स्वयंचलित सेवा विकसित केलीय. याद्वारे, वेबवर निगरानी ठेवून चोर करण्यात आलेले ई-मेल आणि पासवर्ड शोधून काढणं शक्य होणार आहे.
Oct 22, 2014, 01:52 PM ISTपूर्वजन्मातल्या मृत्यूबद्दल माहिती देतंय ‘फेसबुक’!
फेसबुक हे नवीनवीन गोष्टीमुळे नेहमीच चर्चेत असतो. पूर्व जन्मात तुमचा मृत्यू कुठे, कधी आणि कसा? झाला, हे तुम्हाला एका गंमतीशीर खेळामध्ये कळणार आहे... सध्या, हा गेम जास्तच लोकप्रिय होताना दिसतोय. ६ ऑक्टोबरपासून हा गेम फेसबुकवर सुरु करण्यात आला होता. आत्तापर्यंत, म्हणजेच दहा दिवसांतच या गेमला जवळपास ८.५ लाख लाईक्स मिळालेत.
Oct 16, 2014, 03:52 PM IST‘आई’ होणं टाळण्यासाठी फेसबुक, अॅपलकडून ‘बेबी कॅश’!
आपल्या अपचत्याला जन्म देऊन ‘आई’ होणं हे कोणत्याही महिलेचं आयुष्यातलं एक स्वप्न असतं, असं मानलं जातं. पण, फेसबूक, अॅपल मात्र ‘आई’ होणं टाळण्यासाठी आपल्या कंपनीत काम करणाऱ्या महिलांना भली मोठी रक्कम ऑफर केलीय.
Oct 16, 2014, 09:53 AM ISTबटण दाबा आणि म्हणा 'आय अॅम व्होटर'!
महाराष्ट्र आणि हरियाणात मतदानासाठी अवघे काही तास उरलेत. मतदार राजानं पुढं येऊन आपला हक्क बजावावा, यासाठी आता ‘फेसबुक’ही प्रोत्साहन देताना दिसतंय.
Oct 14, 2014, 01:04 PM ISTआता, फेसबुकद्वारे करा निशुल्क 'मनी ट्रान्सफर'
होय, तुम्ही आता सोशल वेबसाईट ‘फेसबूक’द्वारे तुमच्या मित्रांना पैसे ट्रान्सफर करू शकता. खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या ‘कोटक महिंद्रा बँके’नं फेसबुकद्वारे पैसे पाठविण्याची नवी सेवा सुरू केलीय. या सेवेद्वारे कुणीही आपल्या मित्रांना लगेचच निशुल्क पैसे पाठवू शकता.
Oct 14, 2014, 08:12 AM ISTफेसबुकचा संस्थापक आणि पंतप्रधानांची भेट
फेसबुकचा संस्थापक मालक मार्क झुकरबर्ग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बहुचर्चित भेट आज झाली. मार्क झुकरबर्ग आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा होईल, यावर अनेक दिवसांपासून नेटीझन्समध्ये खमंग चर्चा रंगली होती.
Oct 10, 2014, 11:32 PM ISTफेसबुकचा संस्थापक आणि पंतप्रधानांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2014, 11:28 PM ISTएक अॅप/वेबसाईट बनवा आणि जिंका 1.52 करोड रुपयांचं बक्षीस
‘इंटरनेट डॉट ऑर्ग’ (Internet.org) प्रोजेक्टमध्ये Internet.org इनोव्हेशन चॅलेंजची सुरुवात करण्यात आलीय. या चॅलेंजनुसार, इंटरनेटला महिला, विद्यार्थी, शेतकरी आणि मजुरांपर्यंत पोहचवणाऱ्यांना नवी ओळख दिली जाणार आहे.
Oct 10, 2014, 04:46 PM ISTझुकरबर्ग मोदींकडून फेसबुकचं चांगभलं करून घेणार?
सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत झुकरबर्ग हे नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. झुकरबर्ग ९ आणि १० ऑक्टोबरमध्ये भारतात आयोजित इंटरनेट डॉट ओआरजी समिटमध्ये भाग घेणार आहेत. हे समिट इंटरनेटच्या प्रसारासाठी घेण्यात येत.पण नरेंद्र मोदी यांना जेव्हा झुकरबर्ग भेटेल तेव्हा त्यांच्या एजंड्यावर काय असू शकतं. पाहा पाच महत्वाचे मुद्दे
Oct 9, 2014, 07:06 PM IST‘फेसबूक’वर लपवा तुमची ओळख
न्यूयॉर्क : सोशल नेटवर्किंग साईट ‘फेसबूक’नं एक अशा प्रकारचे अॅप लॉन्च करण्याच्या तयारीत आहे ज्यामुळे फेसबूक युजर्सना छुप्या पद्धतीनं आपल्या कमेंट पोस्ट करता येणं शक्य होणार आहे.
Oct 9, 2014, 04:21 PM ISTकेजरीवाल यांच्या मुलीच्या FB वॉलवर अश्लील कमेंट
आम आदमी पक्षाचेचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्या मुलीच्या विरोधात एका व्यक्तीनं तिच्याच फेसबुकवरील फोटोवर अश्लील कमेंट केलीय. या कमेंटमुळं नाराज झालेल्या आपच्या कार्यकर्त्यांनी गाजियाबादमध्ये तक्रार दाखल केली. मात्र केजरीवाल यांनी या घटनेला जास्त हवा न देता अश्लील कमेंट करणाऱ्या व्यक्तीला माफ करण्याची मागणी केलीय.
Oct 5, 2014, 04:11 PM ISTसावधान, अन्यथा तुम्ही 'फेसबुक' फिशिंगचे बळी ठराल
तुम्हालाही फेसबुकचं व्यसन लागलेलं असेल तर सावधान... एका अभ्यासानुसार, जास्त वेळेपर्यंत फेसबुकवर सक्रिय राहणारे लोक ‘सोशल मीडिया फिशिंग’ला बळी पडतात.
Sep 17, 2014, 03:10 PM IST