PHOTO: या 'मॉडर्न गर्ल' ने वयाच्या 100 वर्षी नाशिकमध्ये घेतला अखेरचा श्वास, अभिनेत्रीने देवानंदच्या लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता
Smriti Vishwas Narang Death: बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी हिंदी आणि बंगाली सिनेसृष्टीत सौंदर्य आणि अभिनयाने अधिराज्य गाजवणारी ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास नारंग यांचं नाशिकमध्ये निधन झालं.
Jul 4, 2024, 12:54 PM IST'बिग बॉस'मध्ये अभिनेत्याचं खुल्लम खुल्ला नको ते कृत्य, प्रेक्षक संतापले
Ranvir Shorey in Bigg Boss OTT 3 : अभिनेत्यानं कोणत्याही गोष्टीचा विचार न करता केलं 'हे' कृत्य
Jul 3, 2024, 04:31 PM ISTकोणी 4 लाख तर कोणी 12 लाख; Mirzapur 3 साठी कलाकारांनी घेतलं 'इतकं' मानधन
'मिर्झापुर 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रत्येक व्यक्ती याची प्रतिक्षा करत आहे. त्यात उस्तुकतेचा काही बांध नाही. आज आपण जाणून घेणार आहोत की या सीरिजमध्ये काम करण्यासाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं.
Jul 3, 2024, 03:46 PM ISTAI च्या माध्यमातून खुलणार अनोखी प्रेमकहाणी, सुबोध भावेची 'तू भेटशी नव्याने’ मालिका 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Subodh Bhave Tu Bhetashi Navyane : सुबोध भावेच्या तू भेटशी नव्याने या मालिकेची आता सगळीकडे चर्चा सुरु आहे आणि त्याचं कारण म्हणजे AI च्या माध्यमातून सुबोध सगळ्यांच्या भेटीला येणार आहे.
Jul 3, 2024, 03:07 PM IST56 व्या वर्षी अरबाज होणार वडील? शुरा खानच्या 'त्या' व्हिडीओमुळे एकच चर्चा
Arbaaz Khan's Wife Sshura at Hospital : अरबाज खानच्या पत्नीच्या त्या व्हिडीओमुळे प्रेग्नंसीच्या चर्चा! वयाच्या 56 व्या वर्षी अरबाज खान होणार वडील!
Jul 3, 2024, 01:21 PM ISTआईच्या निधनानंतर वडिलांची 4-5 लग्नं, 'वडा-पाव गर्ल' चंद्रिका दीक्षितनं भावूक होत पहिल्यांदाच सांगितलं वास्तव
Big Boss OTT 3 Chandrika Dixit: चंद्रिका दीक्षितनं 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये वडा-पाव गर्लचा धक्कादायक खुलासा
Jul 3, 2024, 11:13 AM ISTलग्न झालेल्या पुरुषाचा वाघाचं डॉगी व्हायला वेळ लागत नाही? बाई गं चित्रपटातील गाणं प्रदर्शित
Bai Ga Movies New Song : तुम्हाला वेड लावायला 'बाई गं' चित्रपटातील आणखी एक गाणं 'वाघाचा डॉगी' प्रदर्शित!
Jul 3, 2024, 08:03 AM ISTVIDEO : कीमोथेरेपीच्या आधी हिना खाननं लावली होती अवॉर्ड शोला हजेरी, रुग्णालयापर्यंतचा प्रवास पाहून चाहते भावूक
Hina Khan Went To Award Show Before Cemo : हिना खाननं कीमोथेरेपीच्या आधी लावली होती अवॉर्ड शोला हजेरी...
Jul 2, 2024, 09:21 AM IST'माझ्यासोबत अभिनय करण्याचा प्रयत्न नकोच...' अमिताभ बच्चन यांना 'मिर्जापुर' फेम अभिनेत्यानं का दिली तंबी?
Mirzapur 3 Actor on Acting With Amitabh Bachchan : 'मिर्जापुर 3' च्या 'दद्दा त्यागी' यांनी जेव्हा अमिताभ बच्चन यांना दिली होती तंबी
Jul 2, 2024, 08:20 AM IST'डॅाक्टरांची मेहनत, रुग्णांप्रती असलेली आत्मीयता...', असं का म्हणाले अशोक सराफ
Doctors Day Ashok Saraf : अशोक सराफ यांनी आज डॉक्टर्स डे च्या निमित्तानं त्यांच्या चित्रपटाविषयी घोषणा केली आहे.
Jul 1, 2024, 03:59 PM IST'गरोदर राहिले तर...' रेखानं पतीसमोर ही अट ठेवली आणि....
Rekha and Her Husband : रेखा यांनी त्यांच्या पती समोर एक अट ठेवली होती, जी ऐकल्यानंतर त्यांच्या पतीनं...
Jul 1, 2024, 03:15 PM ISTगायिकेसोबत कॉन्सर्टमध्ये गैरवर्तन, चाहत्याच्या आक्षेपार्ह कमेंटवर गायिकेचं सडेतोड उत्तर
Singer Concert Controversy : गायिकेसोबत कॉन्सर्टमध्ये चाहत्यानं केलं गैरवर्तन... आक्षेपार्ह्य कमेंटनंतर गायिकेचं सडेतोड उत्तर
Jul 1, 2024, 11:05 AM ISTRenukaswamy Murder: 'डी-गॅंग', 'कैदी नंबर 6106'... नावानं अभिनेता दर्शनवर येणार चित्रपट! निर्मात्यांमध्ये शर्यत
Renukaswamy Murder Case Movie on Darshan : रेणुकास्वामी मर्डर प्रकरणात अभिनेता दर्शनवर चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांमध्ये शर्यत
Jul 1, 2024, 09:22 AM ISTचार दिवसात ‘कल्कि 2898 एडी’ नं केली 300 कोटींची कमाई, हिंदीत कमावले इतके कोटी
Kalki 2898 AD Box Office Collection Day 4 : अमिताभ बच्चन यांच्या ‘कल्कि 2898 एडी’नं चार दिवसात कमावले इतके कोटी...
Jul 1, 2024, 08:21 AM ISTएकाच दिवशी मराठी आणि हिंदीमध्ये जगभरात प्रदर्शित होणार 'धर्मवीर 2'
Dharmaveer 2 Release Date : प्रवीण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर 2' या दिवशी मराठी आणि हिंदीत जगभरात होणार प्रदर्शित
Jul 1, 2024, 07:42 AM IST