election

पुणे नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला झटका

नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्याचा मतमोजणीत आता चित्र हळहळू स्पष्ट झालं आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला तर लातूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Dec 15, 2016, 02:42 PM IST

मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी सेनेचा भाजप, राष्ट्रवादीला धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते हेमराज शहा, जयंती मोदी आणि भाजपचे गुजराती विभागाचे उपाध्यक्ष राजेश दोशी यांच्यासह अनेक गुजराती समाजच्या लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रेवश केला आहे. 

Dec 15, 2016, 01:23 PM IST

उत्तर प्रदेशात प्रचारासाठी खरेदी केल्या 1650 बाईक्स

नोटबंदीनंतर देशभराक रोख रक्कमेची कमतरता भासत आहे. नोटबंदीला महिना पूर्ण झाला आहे. अजूनही काही ठिकाणी एटीएम आणि बँकांमध्ये रांगा पाहायला मिळत आहे. अनेक पक्षांवर देखील याचा परिणाम पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. पण भाजपने मात्र या निवडणुकीच्या प्रचारासाठी 1650 बाइक खरेदी केल्या आहेत.

Dec 15, 2016, 01:15 PM IST

दुसऱ्या टप्प्याच्या मतमोजणीत अनेक ठिकाणचं चित्र स्पष्ट

नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतमोजणीत आता चित्र हळहळू स्पष्ट होऊ लागलंय. पुण्यातल्या 10 पैकी नऊ ठिकणाच्या आघाडीचे आकडे समोर येत आहेत. 

Dec 15, 2016, 12:39 PM IST

लातूरमध्ये नगरपालिका निवडणुकीत चुरशीची लढत

जिल्ह्यातील निलंगा, अहमदपूर, उदगीर आणि औसा नगरपालिकांच्या निवडणूकीसाठी मतदान सुरु आहे. सकाळी साडेनऊपर्यंत चारही ठिकाणी सरासरी 13 ते 14 टक्के मतदान झालं. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान सुरू रहाणार आहे. काही मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्याचं चित्र दिसून येत होते.

Dec 14, 2016, 12:53 PM IST

आळंदीमध्ये शिवसेना-भाजप असा थेट सामना

भाजपकडून शिवसेनेला कडवं आव्हान

Dec 14, 2016, 12:45 PM IST

पुण्यातल्या 10 तर लातूरमधील 4 पालिकांसाठी मतदान सुरु

नगरपालिका निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातल्या 14 पालिकांसाठी आज मतदानाला सुरुवात झालीये. पुणे जिल्ह्यातल्या 10 तर लातूर जिल्ह्यातल्या 4 पालिकांसाठी हे मतदान होतंय. मतदानानंतर उद्याच मतमोजणी होणार आहे.

Dec 14, 2016, 09:20 AM IST

पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारांची राष्ट्रवादीला पसंती

महानगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला इच्छूक उमेदवारांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला असला, तरी पिंपरी चिंचवड मध्ये मात्र उमेदवार राष्ट्रवादीलाच पसंती देतायत. 

Dec 13, 2016, 10:15 PM IST

'माझ्यामुळे जयललिता 1996ची निवडणूक हरल्या'

1996च्या तामीळनाडू विधानसभा निवडणुकीत मी जयललितांवर टीका केल्यामुळे त्यांचा पराभव झाल्याचं वक्तव्य सुपरस्टार रजनीकांतनं केलं आहे. 

Dec 12, 2016, 08:04 PM IST

राष्ट्रवादीला पाणी पाजणार, बारामतीत मुख्यमंत्र्यांची गर्जना

शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांची सभा

Dec 11, 2016, 08:45 AM IST

महादेव जानकरांना जबरदस्त धक्का

निवडणूक अधिका-याला धमकावल्याप्रकरणी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना धक्का बसला आहे.

Dec 10, 2016, 09:25 PM IST