election

आगामी निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमध्ये युती?

आगामी निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमध्ये युती?

Jan 11, 2017, 04:34 PM IST

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पाहा लाइव्ह

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या महापालिका निवडणुकांचं बिगुल आज वाजणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत मुंबई-पुणे-नाशिक-नागपूरसह दहा महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार आहे.

Jan 11, 2017, 10:04 AM IST

गोव्यात महायुती, भाजपचेच मित्र विरोधात एकवटले

गोव्यात निवडणुकांसाठी युती जाहीर झाली आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक, सुभाष वेलिंगकरांचा गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेनेनं युती जाहीर केली आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना एकत्र आले आहेत. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष ३०, गोवा सुरक्षा मंच ६ आणि शिवसेना ४ जागा लढवणार आहे.

Jan 11, 2017, 09:52 AM IST

शिवसेना-भाजपा युतीसंदर्भात आजपासून बोलणी

१० महापालिका आणि २६ जिल्हा परिषदांच्या निवडणुका आज संध्याकाळी जाहीर होणार

Jan 11, 2017, 09:00 AM IST

पुण्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेचा भाव डाऊन

पुण्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेचा भाव डाऊन

Jan 10, 2017, 04:19 PM IST

आज महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता

राजधानी मुंबईसह राज्यातल्या दहा महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणूकांचं बिगूल आता कुठल्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. 

Jan 10, 2017, 09:56 AM IST

ठाणे कुणाचं?

ठाणे कुणाचं?

Jan 9, 2017, 07:08 PM IST

यादवी सुरु असतानाही सपा लढणार मुंबईची निवडणूक

उत्तरप्रदेशमध्ये यादवी संपत नसतानाच मुंबई महापालिका निवडणुकीत समाजवादी पक्ष 100 जागा लढवणार असल्याची माहिती सपा आमदार अबु आझमी यांनी दिली.

Jan 9, 2017, 06:51 PM IST

गोंदिया आणि नागपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपची जोरदार मुसंडी

गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात झालेल्या 11 नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. तब्बल सात नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. सावनेर, खापा, कळमेश्वर, रामटेक, उमरेड या पाच नगरपालिकेत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेत. तर पण मोहपामध्ये काँगेसचा नगराध्यक्ष निवडून आला आहे.

Jan 9, 2017, 04:53 PM IST