election

नागपूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नेत्यांचा राजकीय तेरावा

राजकारणानं खालची पातळी गाठल्याची घटना नागपूरमध्ये पाहायला मिळाली आहे.

Feb 11, 2017, 07:16 PM IST

शेवटच्या सभेवरूनही शिवसेना-भाजपमध्ये सामना

बीकेसी ग्राऊंडवर शेवटची सभा कोण घेणार यावरूनही शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरु झाला आहे.

Feb 11, 2017, 06:47 PM IST

निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसे नगरसेविकाला पुत्ररत्नाचा लाभ

सध्या महाराष्ट्रात सगळीकडेच निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सगळेच पक्ष जोरदार प्रचार करतायत. पुण्यातही महापालिका निवडणुकीसाठी जोरदार प्रचार रंगलाय.

Feb 11, 2017, 12:23 PM IST

पुण्यात ४ उमेदवार शंभर कोटींची धनी

 पुण्यात एकूण 4 उमेदवार शंभर कोटी क्लबचे मानकरी ठरले आहेत. त्याचप्रमाणे भाजप तसेच शिवसेनेच्या गटनेत्यांच्या संपत्तीत झालेली वाढ लक्षणीय आहे. तर शहरातील शंभरपेक्षा जास्त उमेदवार कोट्याधीश असल्याचं स्पष्ट झालंय. उमेदवारांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आलीय. पाहूया एक रिपोर्ट... 

Feb 10, 2017, 11:19 PM IST

निवडणुका फडणवीसांच्या राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट...

राज्यभरात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा धडाका सुरू असताना सध्या एकच माणूस झंझावाती प्रचार करताना दिसतोय... मराठवाड्यातलं एखादं छोटं गाव असो की मुंबईचं एखादं उपनगर... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच चेहरा दिसतोय. कारण ही निवडणूक मुख्यमंत्र्यांच्याच राजकीय भवितव्याची लिटमस टेस्ट आहे... 

Feb 10, 2017, 07:30 PM IST

वसंत गीते यांचीच प्रतिष्ठा पणाला, मुलापुढे तीन नगरसेवकांचे आव्हान

महानगर पालिकेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी बिग फाईट आणि चुरशीच्या लढती होत आहेत. निवडणुकीच्या मैदानात प्रभाग  क्रमांक १५ ची निवडणूक लक्षवेधी झाली आहे. माजी आमदार वसंत गीते यांचा मुलगा प्रथमेश गीते यांना त्यांच्याच बालेकिल्यात तीन विद्यमान नगरसेवकांचं आव्हान आहे. त्यामुळे यानिमित्ताने अप्रत्यक्षरित्या वसंत गीते यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Feb 10, 2017, 06:23 PM IST

साधासुधा 'जांबा'च्या निवडणूक खर्चाची जबाबदारी जनतेनं स्वीकारली

साधासुधा 'जांबा'च्या निवडणूक खर्चाची जबाबदारी जनतेनं स्वीकारली

Feb 10, 2017, 03:19 PM IST