निवडणुकीत कुणाची भावनिक साद तर कुठे विनोदी बाज
निवडणुकीत कुणाची भावनिक साद तर कुठे विनोदी बाज
Feb 16, 2017, 08:40 PM ISTमराठवाड्यात मोठ्या उत्साहात मतदान
जिल्हापरिषदेसाठी आज मराठवाड्यातही मोठ्या उत्साहात मतदान झालं. काँग्रेस राष्ट्रवादीची पारंपारिक बालेकिल्ले ताब्यात घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपची जोरदार लढाई रंगल्याचे चित्र संपूर्ण मराठवाड्यात दिसले.
Feb 16, 2017, 06:59 PM ISTनिवडणुकीनंतर मित्रपक्षांची नाराजी दूर करु - दानवे
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केला इन्कार
Feb 16, 2017, 05:43 PM ISTनाशिक महापालिका निवडणुकीचा प्रचाराचा जोरदार धुरळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2017, 02:41 PM ISTजि.प. पं.स. मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मोठ्या प्रमाणात रोकड जप्त
जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मोठ्या प्रमाणात रोकड सापडली आहे. त्यामुळे पुन्हा निवडणुकीआधी पैशाचे वाटप होत असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
Feb 16, 2017, 08:17 AM ISTया जिल्हा परिषदांमध्ये उद्या होणार पहिल्या टप्प्यातलं मतदान
राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान उद्या (बुधवार) होणार आहे.
Feb 15, 2017, 07:07 PM ISTदिव्यातली पाणीसमस्या कोण सोडवणार याकडे लक्ष
दिव्यामधली ही पाण्याची समस्या कोण सोडवणार, याची उत्सुकता आहे,. दिव्यात सगळ्याच राजकीय पक्षांनी ब-याच महिलांना उमेदवारी दिलीय.
Feb 15, 2017, 03:06 PM ISTया निवडणुकीत माझा कुणालाही पाठिंबा नाही - बाबा रामदेव
उत्तराखंड विधानसभेसाठी आज मतदान होत असतानाच योगगुरु बाबा रामदेव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 15, 2017, 11:37 AM IST...म्हणून प्रचारात उतरायला राज ठाकरेंना उशीर!
मुंबई, पुणे, नाशिक या महानगरपालिकांची निवडणूक तोंडावर आली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र 14 फेब्रुवारीपर्यंत प्रचाराच्या रणधुमाळीतून गायब होते... त्यांच्या सभेसाठी मनसे कार्यकर्ते आतूर होते... पण, कुठे होते या दरम्यान राज ठाकरे? का उशीर झाला त्यांना प्रचाराच्या रणधुमाळीत उतरण्यासाठी? याचं उत्तर खुद्द राज ठाकरे यांनी आज विक्रोळीत झालेल्या जाहीर सभेत दिलंय.
Feb 14, 2017, 08:33 PM IST'मध्यावधी निवडणुका झाल्यास महाराष्ट्राचं नुकसान नाही'
अडीच वर्षांमध्येच निवडणुका झाल्या तर महाराष्ट्राचं फारसं नुकसान होणार नाही
Feb 13, 2017, 10:53 PM ISTयुपीमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आणि उत्तराखंडमध्ये बुधवारी मतदान
एकाच टप्प्यात 69 जागांसाठी तर उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्याच्या 68 जागांसाठी बुधवारी मतदान होतं आहे. त्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपला. प्रचाराच्या या टप्प्यात भाजपानं अध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांचा ताफा प्रचारात उतरवला.
Feb 13, 2017, 10:48 PM ISTशिवसेना आमदार पुत्राला तिकिट, मनसेचा घराणेशाहीचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 10:15 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये बंडखोरांमध्ये चुसशीची निवडणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 10:14 PM ISTनागपूर : भाजपसाठी प्रभाग क्रमांक १८मधील निवडणूक प्रतिष्ठेची
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 10:13 PM ISTनाशिकमध्ये घराणेशाहीभोवती निवडणूक केंद्रीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2017, 10:12 PM IST