election

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच जंगी स्वागत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 02:06 PM IST

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नवं राजकीय समीकरण

उत्तर प्रदेशातल्या लोकसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. 

Mar 4, 2018, 07:43 PM IST

त्रिपुरामध्ये का ढासळला 'लाल' किल्ला आणि फडकला 'भगवा'

त्रिपुरामध्ये 25 वर्षानंतर 'लाल' किल्ला ढासळला आहे. त्रिपुरासह ईशान्ये भारतातील 2 इतर राज्यांमध्ये देखील निवडणुका पार झाल्या. नागालँड आणि मेघालयमधील विधानसभा निकाल लागला. हा निकाल केंद्रातील भाजप सरकारसाठई काहीसा उत्साह वाढवणारा आहे. काँग्रेसला मात्र एका राज्यातच समाधान मानावं लागलं आहे. पण काँग्रेससाठी आगामी लोकसभा निवडणूक आणखी कठीण जाणार आहे.

Mar 4, 2018, 03:41 PM IST

मेघालयमध्ये सर्वाधिक जागा, तरी काँग्रेसचं टेन्शनमध्ये

ईशान्य भारतात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे.

Mar 3, 2018, 10:44 PM IST

ईशान्य भारतातल्या निकालानंतर आशिष शेलारांचा शिवसेनेवर निशाणा

ईशान्य भारतात झालेल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलं आहे. 

Mar 3, 2018, 08:40 PM IST

ईशान्य भारतातल्या निकालानंतर हार्दिक पटेलचा राहुल गांधींवर निशाणा

ईशान्य भारतात झालेल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलं आहे.

Mar 3, 2018, 07:19 PM IST

भाजपनं इतिहास घडवला, हा विक्रम करणारा पहिला पक्ष

ईशान्य भारतात झालेल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलं आहे.

Mar 3, 2018, 06:44 PM IST

'...तोपर्यंत भाजपचा सुवर्णकाळ नाही'

ईशान्य भारतात झालेल्या निवडणुकींमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आहे.

Mar 3, 2018, 05:51 PM IST

मंत्रिपदाचा निर्णय होईपर्यंत खासदारकीची भाजपकडून ऑफर - राणे

राज्यात मंत्रिपदाचा निर्णय होईपर्यंत खासदारकी स्वीकारण्याची भाजपकडून ऑफर असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिलीय. 

Mar 1, 2018, 04:37 PM IST

राज्यसभेसाठी चाचपणी, भाजपकडून अनेकांची नावे

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये अनेकांची नावं पुढं आली आहेत. राज्याच्या कोट्यातल्या सहा जागा रिक्त होणार आहेत. 

Mar 1, 2018, 04:30 PM IST

नागालॅंडमध्ये ३८ टक्के तर मेघालयमध्ये २० टक्के मतदान

 मेघालय आणि नागालँडमध्ये आज विधानसभेच्या निवडणूकीचं मतदान सुरु झालंय. 

Feb 27, 2018, 01:40 PM IST

मुंबई विद्यापीठावर युवासेनेचा भगवा फडकला

मुंबई विद्यापीठमध्ये स्टुडट  कौन्सिल निवडणुकीत युवासेनेने  यश  मिळवले. त्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी  निवडणूक लादली पण तरीही यशस्वी झालो, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Feb 27, 2018, 09:23 AM IST

शिवसेना गोव्यात लोकसभा स्वबळावर लढणार : संजय राऊत

शिवसेना गोव्यात लोकसभा स्वबळावर लढणार आहे. शिवसेना नेते, खासदार आणि गोवा प्रभारी संजय राऊत यांनी घोषणा केलीये. 

Feb 26, 2018, 03:42 PM IST