eknath shinde

राज्यातील सर्व शाळांमध्ये ठेवणार तक्रार पेटी, बदलापूर प्रकरणानंतर शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Badlapur School Crime:  राज्यातील शाळांमध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शालेय शिक्षण विभागाने महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

Aug 20, 2024, 01:13 PM IST

6-6 तास OTP येत नाही, महिलांच्या रांगा; 'लाडकी बहीण'संदर्भात लवकरच मोठा निर्णय? 'ते' पत्र चर्चेत

Ladki Bahin Yojana Demand Last Date For Registration: राज्यातील कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी नाव नोंदणी केली असली तरी या योजनेच्या नोंदणेची अंतिम तारीख जवळ येत असतानाच हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे.

Aug 18, 2024, 08:11 AM IST

गावातल्या गरीबांच्या उपचाराच्या नावे 3 कोटींचं वाहन? वित्त विभागाच्या नकारानंतरही आरोग्य विभाग आग्रही

Maharashtra News Today: आरोग्य विभाग आणि वित्त विभाग यांच्यात खडाजंगी जुंपल्याची माहिती समोर येत आहे. 

Aug 17, 2024, 12:01 PM IST
Before Raksha Bandhan, money was deposited in the account of beloved sisters PT1M46S

लाडक्या बहिणींना ओवाळणी, बहिणींच्या खात्यात पैसे जमा

Before Raksha Bandhan, money was deposited in the account of beloved sisters

Aug 15, 2024, 07:20 PM IST
State government's desire to create riots Manoj Jarange allege PT1M14S

ठाण्यातील हल्ला म्हणजे अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन, माझे समर्थन...; ठाकरेंवरील हल्ल्यावर CM स्पष्टचं बोलले

Eknath Shinde Attack On Uddhav Thackeray convoy: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील मेळाव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला होता. या राड्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Aug 11, 2024, 08:38 AM IST

उध्दव ठाकरेंचा मेळावा सुरू असतानाच ठाकरे गटाला धक्का; आनंद दिघेंच्या निकटवर्तीय नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Maharashtra News Today: उद्धव ठाकरे यांचा मेळावा सुरू असतानाच ठाकरे गटाच्या उपनेत्या अनिताताई बिर्जे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. 

 

Aug 11, 2024, 07:44 AM IST
CM Eknath Shinde To Foreign Minister To Get Students And Indians From Bangladesh PT54S

बांगलादेशमधून भारतीयांना मायदेशात आणण्याचा प्रयत्न

CM Eknath Shinde To Foreign Minister To Get Students And Indians From Bangladesh

Aug 8, 2024, 02:30 PM IST