शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर एकनाथ खडसे म्हणतात...
२०१४ साली भाजपला राज्यात अनुकूल वातावरण होते.
Feb 19, 2019, 03:37 PM ISTजळगाव | खान्देशातील आठही जागा निवडून आणू- गिरीश महाजन
जळगाव | खान्देशातील आठही जागा निवडून आणू- गिरीश महाजन
Jalgaon Girish Mahajan And Eknath Khadse On North Maharashtra BJP Seat Win In LS Election
जळगाव । मुक्ताईनगरची राष्ट्रवादीची सभा अचानक रद्द
जळगाव मुक्ताईनगरची राष्ट्रवादीची सभा अचानक रद्द
Jan 19, 2019, 11:55 PM ISTबाहेरून येणाऱ्यांची निश्चित मदत घेऊ, वळसे-पाटील यांचे सूचक विधान
भाजपचे नेते आणि माजी मंत्री नेते एकनाथ खडसे सध्या पक्षावर नाराज आहेत.
Jan 14, 2019, 07:54 PM ISTनवी दिल्ली | लोकसभा निवडणूक लढवणार नाही- एकनाथ खडसे
नवी दिल्ली | लोकसभा निवडणूक लढवणार नाही- एकनाथ खडसे
Jan 11, 2019, 01:50 PM ISTलोकसभा निवडणूक लढवणार नाही- एकनाथ खडसे
मी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे धक्कादायक वक्तव्य भाजप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले.
Jan 11, 2019, 01:37 PM ISTभाजपमध्ये आपण सुखी आहोत : गावित
विजयकुमार गावित हे आपली कन्या हिना हिच्यासह घर वापसी करणार असल्याचे वृत्त होते. मात्र, या वृत्ताचा गावित यांनी इन्कार केलाय.
Dec 26, 2018, 11:33 PM ISTएकनाथ खडसे भाजपला जोरदार धक्का देणार? चर्चेला आलं उधाण कारण...
काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी खडसेंवर झालेल्या अन्यायाला जाहीरपणे वाचा फोडली आणि...
Dec 26, 2018, 02:00 PM ISTभुसाबळ । भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे काँग्रेसच्या वाटेवर?
कोणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरूपी तिथं राहत नाही, असं सांगत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात दीपनगर इथे लेवा समाजाच्या गुणवंतांचा गौरव सोहळ्याला खडसे उपस्थित होते. काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी खडसेंवर झालेल्या अन्यायाला व्यासपीठावर वाचा फोडून खडसेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं आवाहन केले.
Dec 25, 2018, 09:50 PM ISTखान्देशात राजकीय उलथापालथ, विजयकुमार गावित यांची घरवापसी?
निवडणुकांच्या तोंडावर खान्देशात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता आहे. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
Dec 25, 2018, 09:21 PM ISTजळगाव । खडसेंची पुन्हा नाराजी, काँग्रेसचे पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन
कोणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरूपी तिथं राहत नाही, असं सांगत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात दीपनगर इथे लेवा समाजाच्या गुणवंतांचा गौरव सोहळ्याला खडसे उपस्थित होते. काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी खडसेंवर झालेल्या अन्यायाला व्यासपीठावर वाचा फोडून खडसेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं आवाहन केले.
Dec 25, 2018, 04:25 PM IST