driving

हिजाब घालून बाईक चालवणाऱ्या महिलांकडून फ्लाईंग किस, व्हिडीओ व्हायरल

चार महिला दोन बाईकवर बसल्या आहेत. त्या नुसत्याच बसल्या नाहित तर त्यांनी हिजाब घातला आहे.

Feb 10, 2022, 07:52 PM IST

Driving License Rule | ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात मोठे बदल

वाहन परवाना (Driving License) मिळवण्यासाठी आता आरटीओ (RTO) कार्यालयाचे खेटे घालण्याची, रांगेत उभं राहण्याची अजिबात गरज नाही. केंद्र सरकारने वाहन परवाना बनवण्याचे नियम फार सोपे केले आहेत.  

 

Feb 5, 2022, 05:47 PM IST

गाडी चालवताना फोनवर बोललं तरी चलन कापलं जाणार नाही! Traffic चे नवीन नियम जाणून घ्या

Traffic Rules Change : जर पोलिसांनी असं केलं तर तुम्ही कोर्टात देखील याला आव्हान देऊ शकता.

Jan 20, 2022, 08:32 PM IST

रेल्वे रुळावर बाईक चालवताना समोरुन आली ट्रेन, जीव वाचवण्यासाठी तरुणाचा आश्चर्यकारक जुगाड, व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमधील व्यक्तीची युक्ती पाहून तुम्ही आश्चर्यचकित देखील व्हाल.

Jan 12, 2022, 12:19 PM IST

आता थर्ड पार्टी इन्शुरन्सशिवाय वाहन चालवणे होणार कठीण, जाणून घ्या कसा करावा क्लेम

जर तुमच्याकडे स्वतःचे वाहन असेल तर त्यासाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स नक्की घ्या. जेव्हा वेळ येईल तेव्हा हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. खाली दिलेल्या तपशिलांमध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय ते जाणून घ्या.

Dec 14, 2021, 04:14 PM IST

तुमची गाडी जास्त पेट्रोल खर्च करते का? वापरा या टीप्स आणि 20% पर्यंत मायलेज वाढवा

 देशभरात पेट्रोल - डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशातच प्रत्येक वाहन चालकाला वाटते की आपल्या वाहनाने कमी इंधन खर्च करायला हवे

Nov 7, 2021, 09:50 AM IST

एसटी चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ, मोबाईलवर बोलत ड्रायव्हिंग

driving talking on mobile : एखादे वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये असा RTOचा नियम आहे. मात्र, अनेक वेळा याचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. 

Sep 18, 2021, 02:12 PM IST

गुगल मॅप वापरत असाल सावधान; खातं होईल रिकामं

वाहन चालवताय नियमांचं पालन करणं बंधनकारक

Feb 14, 2021, 02:32 PM IST

ड्रायव्हींगवेळी गुगल मॅपचा वापर पडू शकतो महागात

 मोबाईल हातात धरुन गूगल मॅप वापरणं तुमच्या खिशाला भारी पडू शकतं.

Feb 14, 2021, 11:30 AM IST
Thane Santa On Road For Traffic Rules. PT1M7S

ठाणे| वाहतूक नियम सांगण्यासाठी सांताक्लॉज रस्त्यावर

ठाणे| वाहतूक नियम सांगण्यासाठी सांताक्लॉज रस्त्यावर

Dec 25, 2019, 09:40 PM IST

ड्रायव्हिंग करताना ६ पैकी १ वाहनचालक करतो हे काम

वाहतुकीच्या नियमांचे पालन न करण्यामध्ये स्नॅपचॅटचा वापर हे सर्वात मोठं कारण...

Oct 20, 2019, 12:55 PM IST
New Vehical Act On Nashik Roads PT2M45S

मुंबई| निवडणुकीत नव्या वाहतूक कायद्याचा फटका बसण्याची सरकारला भीती?

मुंबई| निवडणुकीत नव्या वाहतूक कायद्याचा फटका बसण्याची सरकारला भीती?

Sep 6, 2019, 09:25 PM IST
New Motor Vehical Act In Force New Traffic Rules Apply From Today PT3M10S

वाहतुकीचे नियम मोडणं पडणार महागात

वाहतुकीचे नियम मोडणं पडणार महागात

Sep 1, 2019, 02:10 PM IST