'निर्भय' क्षेपणस्त्राची यशस्वी चाचणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2014, 07:18 PM ISTभारताचा ‘निर्भय’, पण पाकिस्तानला भय!
भारताचं पहिलं ‘सबसॉनिक आण्विक क्षेपणास्त्र’... निर्भय… या क्रूझ क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी पार पडलीय.
Oct 17, 2014, 03:50 PM ISTपृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी!
भारताच्या पृथ्वी-२ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची ओडिशामधील चंडीपूर इथल्या तळावरून यशस्वी चाचणी करण्यात आलीय. पृथ्वी हे जमिनीवरून जमिनीवर हल्ला करणारं क्षेपणास्त्र असून ३५० किमीच्या पट्ट्यात ते मारा करू शकतं.
Oct 7, 2013, 11:46 AM IST`चीनी हॅकर्सच्या हाती संवेदनशील माहिती नाही`
चीनी हॅकर्सच्या हाती कोणतीही संवेदनशील माहिती लागल्याच्या वृत्ताचं ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’च्या (डीआरडीओ) अधिकाऱ्यांनी खंडन केलंय.
Mar 13, 2013, 01:37 PM ISTभारताच्या 'डीआरडीओ'वर चीनचा सायबर हल्ला
भारतीय ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्था’चे (डीआरडीओ) शेकडो कम्प्युटर हॅक करुन संवेदनशील माहिती चोरण्यात आल्याचं उघड झालंय. चीनच्या ‘हॅकर्स’नी हा प्रताप केलाय.
Mar 13, 2013, 12:32 PM ISTअग्निची चाचणी चीनसाठी धोक्याची घंटा
भारत फ्रेबुवारी महिन्यात अग्नि-V क्षेपणास्त्राची चाचणी घेणार आहे त्याबद्दल चीनच्या सरकारी माध्यमांनी ही धोक्याची घंटा असल्याचं मत व्यक्त केलं आहे. चीनची महत्वाची अनेक शहरं या लांब पल्ल्याच्या संहारक क्षेपाणस्त्राच्या टप्प्यात येतील.
Dec 18, 2011, 12:36 PM IST