दोन तरुणींना चोरीचा आळ घेऊन पोलिसांनी डांबले
रेल्वेतून प्रवास करणा-या महिला प्रवाशांची सुरक्षा आधीच रामभरोसे असताना रेल्वे पोलिसांकडूनच महिला प्रवाशांच्या आयुष्याशी खेळ खेळला जातोय. आता, आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. डोंबिवली रेल्वे पोलिसांनी असाच एक प्रताप करुन दाखवला आहे. आपल्या मित्राच्या वाढदिवसासाठी उल्हासनगरला निघालेल्या दोन महाविद्यालयीन तरुणींना चोरीचा आळ घेऊन तुरुंगात डांबून ठेवल्या़ची तक्रार दोन तरुणींनी केली आहे.
Jul 12, 2014, 05:33 PM ISTचोर ठरवून पोलिसांनी दोन तरुणींचा केला छळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 03:11 PM ISTडोंबिवलीला 'लॉजिंग संस्कृती'चा विळखा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 08:55 AM ISTठाणे, कल्याण-डोंबिवलीत क्लस्टर डेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा
17 जूननंतर ठाण्यातल्या क्लस्टर डेव्हलपमेंटचा मार्ग मोकळा झालाय. त्याचबरोबर आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरातही क्लस्टर डेव्हलमेट योजना लागू होण्याची शक्यता आहे.
Jun 12, 2014, 08:28 AM ISTमहिला कंडक्टर आणि प्रवासी महिलेचे कपडे फाडले
कल्याणहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बस मध्ये क्षुल्लक वादातून एका प्रवाशाने महिला कंडक्टरला मारहाण केल्याची घटना घडली. इतकेच नव्हे सदर पीडीत महिलेची मदत करण्यास गेलेल्या दुसऱ्या महिला कंडक्टरलाला या माथेफिरू प्रवाशाने बेदम मारहाण केली.
Jun 4, 2014, 08:53 PM ISTचोरीच्या घटनांमध्ये वाढ, तीन चोऱ्या
मुंबई आणि उपनगरांत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दिवसाढवळ्या चोऱ्या होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिसांची वचक नसल्याने असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी संतप्त नागरिकांच्या आहेत. मुंबई, पनवेल आणि डोंबिवलीत तीन वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्यात.
May 3, 2014, 09:01 AM ISTराज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
`उद्धव हॉस्पीटलमध्ये असताना अलिबागचा दौरा अर्ध्यावर सोडून हॉस्पीटलमध्ये दाखल झालो होतो... घरी जाताना गाडीत त्याच्या शेजारीच बसून होतो... बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला हे तेव्हा नाही आठवलं`
Apr 2, 2014, 08:43 PM ISTहिरव्या पावसाच्या चौकशी, तीन दिवसांत अहवाल
दोन दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात अचानक पडलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. तर डोंबिवलीत चक्क हिरवा पाऊस पडला. डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात मंगळवारी झालेल्या हिरव्या पावसाच्या चौकशीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने विशेष पथकाची नियुक्ती केली आहे.
Jan 23, 2014, 11:27 AM ISTराज्यात अनेक भागात पाऊस
गेल्या काही दिवसांपासून राज्यात जाणवणारा थंडीचा कडाका अचानक कमी झालाय.आज सकाळी राज्याच्या अनेक भागात पाऊस झाला. यामुळे किमान तापमनामध्ये सरासरीच्या तुलनेत वाढ झाल्याचं चित्र आहे.
Jan 21, 2014, 08:51 PM ISTदुसरीतल्या चिमुरड्यासोबत अनैसर्गिक कृत्य उघड
महिला, मुली लैंगिक अत्याचाराच्या शिकार होत असल्यामूळ असुरक्षित असल्याच म्हटलं जातं. मात्र, लहान मुलींसह आत्ता अल्पवयीन चिमुरडी मुलंसुद्धा लैंगिक विकृतीचे शिकार होऊ लागल्याचं उघड झालंय.
Jan 21, 2014, 12:09 PM ISTमनसेकडून डोंबिवलीतील टोल नाक्याची तोडफोड
डोंबिवलीच्या काटई टोलनाक्यावर मनसेनं टोल बंद करण्याच्या मागणीसाठी तोडफोड केलीय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी केबिनची तोडफोड केलीय. तोडफोड करणा-या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय.
Jan 16, 2014, 12:49 PM ISTज्वालामुखीच्या तोंडावर डोंबिवली
डोंबिवली हे शहर भयानक ज्वालामुखीच्या तोंडावर वसलंय, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरालगत असलेल्या दावडी गावातल्या एका भंगार डेपोत केमिकलच्या टाकीचा जबरदस्त स्फोट झाला. यात तिघांचा मृत्यू झालाय. हा स्फोट एवढा जबरदस्त होता की या टाकीच्या धातूचे तुकडे तब्बल 3 किलोमीटर अंतरापर्यंत फेकले गेले. डोंबिवलीकरांना भोगाव्या लागणा-या दुष्टचक्रावर हा एक विशेष रिपोर्ट..
Dec 6, 2013, 07:50 PM ISTडोंबिवली केमिकल स्फोट : तिघांना घेतले ताब्यात, आग विझली
डोंबिवलीमध्ये कल्याण शीळ फाटा रस्त्यावर असलेल्या गायवाड कंपाऊंडमधील एका भंगाराच्या गोदामात भीषण स्फोट झाला. भंगार डेपोतील केमिकलच्या टाकीचा स्फोट झाला असून या स्फोटाने तिघांचा बळी घेतलाय. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय.
Dec 6, 2013, 04:14 PM ISTडोंबिवलीत केमिकल टँकमध्ये स्फोट, चार ठार
डोंबिवलीमध्ये कल्याण-शीळ रस्त्यावर गायकर कंपाऊंड इथं ठेवलेल्या भंगाराच्या केमिकल टँकमध्ये भीषण स्फोट झालाय. या स्फोटात चार जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.
Dec 6, 2013, 11:33 AM ISTकेमस्टार कंपनीला भीषण आग , एकाचा मृत्यू
डोंबिवली MIDC परिसरातील केमस्टार कंपनीला भीषण आग लागलीय. या आगीत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी आहेत.
May 13, 2013, 09:35 AM IST