कोल्हापूरच्या जखमी कुस्तीपटू नीलेश कंदुरकरचे निधन
जखमी कुस्तीपटू नीलेश कंदुरकर याचे उपचारदरम्यान निधन झाले. कुस्ती खेळताना मानेला गंभीर दुखापत झाली होती. आज पहाटे उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला.कराडच्या कृष्णा रुगणालयात उपचार सुरु होते.
Apr 6, 2018, 08:43 AM ISTछातीला फुटबॉल लागून खेळाडूचा मैदानातच मृत्यू
ब्रुनोच्या छातीला बॉल लागला आणि तो जागेवरच बेशुद्ध पडला. त्यानंतर मैदानावर पोहोचलेल्या वैद्यकीय पथकाने ४० मिनिटांपर्यंत ब्रुनोला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, ब्रुनोने मैदानावरच प्राण सोडला.
Mar 28, 2018, 10:40 PM ISTज्येष्ठ विचारवंत आणि 'पद्मश्री' डॉ. पानतावणे यांचं निधन
ज्येष्ठ विचारवंत आणि 'पद्मश्री' डॉ. पानतावणे यांचं निधन
Mar 27, 2018, 11:34 AM ISTज्येष्ठ विचारवंत आणि 'पद्मश्री' डॉ. पानतावणे यांचं निधन
ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ गंगाधर पानतावणे यांचं निधन झालं. औरंगाबादमध्ये पानतावणेंनी अखेरचा श्वास घेतला.
Mar 27, 2018, 09:17 AM ISTमुंबई | दहावीच्या विद्यार्थ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 01:28 PM ISTदहावीच्या विद्यार्थ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
प्रभादेवीच्या आदर्शनगरमधील ऋतिक दिलीप घडशी या दहावीच्या विद्यार्थ्याचा ह्रदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.
Mar 1, 2018, 01:00 PM ISTजेष्ठ रंगकर्मी विनायक राणेंचं नाटकाचा प्रयोग सुरू असताना निधन
जेष्ठ रंगकर्मी विनायक राणे यांचे दुःखद निधन झाले आहे. नाटकाचा प्रयोग सुरू असताना हृदय विकाराच्या झटका आल्याने त्यांचं मंचावर निधन झाले.
Feb 28, 2018, 11:07 PM IST'त्या' शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना सानुग्रह रक्कम द्या, कोर्टाचे आदेश
कीटकनाशक फवारणी दरम्यान विषबाधा होवून मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची सानुग्रह रक्कम द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे.
Feb 23, 2018, 09:46 PM ISTसाप चावल्यानंतरही शेतकरी सुखरुप मात्र, सापाचा झाला मृत्यू
साप चावल्यानंतर वेळीच उपचार न मिळाल्याने मनुष्याचा मृत्यू झाल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. मात्र, आता एक विचित्र घटना समोर आली आहे.
Feb 21, 2018, 12:08 PM ISTगरम टोमॅटो चटणीच्या भांड्यात पडून चिमुरडीचा मृत्यू
टोमॅटोच्या चटणीच्या गरम भांड्यात पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय.
Feb 20, 2018, 09:32 PM ISTनवी मुंबई | खेळण्याच्या दुकानाला आग, माय-लेकींचा गुदमरुन मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 10:13 AM ISTपुणे | ब्रेन कॅन्सरमुळे तरुणाचा मृत्यू, जतन शुक्राणुमुळे अपत्यप्राप्ती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 06:21 PM ISTरत्नागिरी | प्रसुतीच्या सहाव्या दिवसानंतर महिलेचा मृत्यू, पावसकर रुग्णालयाचा परवाना रद्द
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 12, 2018, 10:42 PM ISTजुन्नर | 3 बिबट्याच्या बछड्यांचा जळून मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 4, 2018, 02:09 PM ISTसांगली | दूषित पाण्यामुळे शेकडो माशांचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 4, 2018, 02:06 PM IST