`कांदा` पण नांदा!
दिल्लीतल्या सत्ताधा-यांनी स्वस्त कांदा उपलब्ध करून देण्यासाठी थेट नाशिकमध्ये ठाण मांडलंय.
Oct 25, 2013, 09:04 PM ISTकेजरीवाल- शीला दीक्षितांमध्ये ‘सीएम डिबेट’?
‘आम आदमी पार्टी’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना औपचारिकरित्या सार्वजनिक चर्चेचं आमंत्रण दिलंय.
Oct 24, 2013, 03:59 PM ISTकरवाचौथच्या दिवशी पाण्याऐवजी पत्नीला पाजलं अॅसिड
करवाचौथ... नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी केलं जाणारं व्रत... पत्नी दिवसभर उपवास करुन संध्याकाळी नवरा घरी यायची वाट पाहते. नवऱ्याच्या हातून पाणी पिऊन आपलं व्रत तोडते. पण जर नवऱ्यानं पाण्याऐवजी तेजाब पाजलं तर... अशीच घटना घडलीय दिल्लीतल्या कल्याणपुरी भागात... इथं राहणारी महेश कुमारी सध्या हॉस्पिटलमध्ये जगण्यासाठी झगडतेय.
Oct 23, 2013, 09:07 AM ISTजगनमोहन पाठोपाठ आजपासून चंद्राबाबू नायडूंचं उपोषण!
स्वतंत्र तेलंगणा विरोधात तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू आजपासून नवी दिल्लीत उपोषणाला बसणार आहेत. तर दुसरीकडे वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. जगनमोहन यांनी शनिवारपासून उपोषणाला सुरुवात केली.
Oct 7, 2013, 10:15 AM ISTलोकसभा निवडणुकांआधीची सेमी फायनल
देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची बिगुल वाजलंय.. आगामी लोकसभा निवडणुकांआधीची सेमी फायनल म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जातंय. यापैकी दिल्ली, राजस्थान आणि मिझोराममध्ये काँग्रेसपुढे सत्ता टिकवण्याचं आव्हान असणार आहे.
Oct 5, 2013, 08:13 AM ISTमुंबईसह चार शहरे अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर
इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांकडून मुंबईसह अहमदाबाद, दिल्ली आणि सुरत या चार शहरांमध्ये अतिरेकी हल्ला होण्याची शक्यदता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Oct 4, 2013, 03:34 PM IST'मोदींनी टॉयलेट साफ करण्याचा आनंद उपभोगलाय का?'
‘आधी शौचालय, मग देवालय’ असं म्हणणाऱ्या भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी चांगलीच गुगली टाकलीय.
Oct 3, 2013, 03:32 PM ISTयूपीएचे सीबीआयवर नियंत्रण- नरेंद्र मोदी
रुपया हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये आहे. रुपयाचे मूल्य सुधारले जाईल असे यूपीए सरकार म्हणते आहे, पण सरकारचा कशावरच कंट्रोल नाही. सरकारचा फक्त सीबीआय आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटवर कंट्रोल असल्याची घणाघाती टीका आज भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मुंबई केली.
Sep 30, 2013, 08:08 PM ISTदिल्लीतल्या गर्जनेनंतर मोदी आज मुंबईत!
दिल्लीतल्या सभेत टीकेचे बाण सोडल्यानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज मुंबईत येतायत.मोदींचा हा एक दिवसाचा मुंबई दौरा असणार आहे.
Sep 30, 2013, 08:36 AM ISTपंतप्रधान `सरदार` पण, `असरदार` नाहीत!- मोदींची घणाघाती टीका
नरेंद्र मोदींची आज दिल्लीत भव्य सभा सुरू आहेत. या सभेत मोदींनी आपल्या भाषणातून दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केलीय.
Sep 29, 2013, 01:50 PM ISTनरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, ९ कोटींचं हायटेक व्यासपीठ!
भाजपसाठी प्रतिष्ठेचा विषय असलेली मोदींची दिल्लीतील हायटेक सभा आज उत्तर दिल्लीतील रोहिणी भागात जापानी पार्क इथं होणार आहे. या सभेसाठी भाजपनं जय्यत तयारी केलीय. सभेच्या ठिकाणी मोदींचं १०० फूटी कटआऊट उभारण्यात आलंय. लाखो भाजप कार्यकर्त्यांसह ३५ देशांचे राजदूतही या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.
Sep 29, 2013, 09:44 AM ISTचालकाचा टॉप गिअर एक कोटींचा...
दिल्ली शहरातील करोलबाग भागात एका खासगी बँकेच्या एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्यासाठी एक कोटी रुपये घेऊन निघालेली व्हॅन एटीएमजवळ आली तर खरी, मात्र एटीएम मध्ये पैसे काही डिपॉझीट झाले नाही.
Sep 25, 2013, 05:38 PM ISTदिल्ली गँगरेप : आरोपींना फाशी हवी – वडिलांची मागणी
दिल्लीत झालेल्या गँगरेपप्रकरणात आज कोर्ट शिक्षा सुनावणार आहे. या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी केलीय.
Sep 10, 2013, 12:36 PM ISTचोरी सातशे रुपये, शिक्षा ७ वर्ष!
सातशे रुपये चोरल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपीला कोर्टानं सात वर्षांची शिक्षा सुनावलीय. दिल्ली सत्र न्यायालयानं दिलेला निकाल हायकोर्टानं कायम ठेवलाय.
Sep 8, 2013, 03:47 PM ISTमंत्र्यांनीच केली पेट्रोल-डिझेलची उधळपट्टी
पेट्रोल-डिझेलचे याच महिन्यात दुसऱ्यांदा भाव वाढले आहेत. अशा वेळी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, असा सल्ला `अर्थतज्ज्ञ` पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिला आहे. पण दिल्लीत मंत्री जवळपास ३ हजार कोटी रूपयांचे पेट्रोल आणि डिझेल वर्षाला जाळत आहेत. इंधन उधळपट्टी करणाऱ्या या सरकारची ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान’ अशी अवस्था झाली आहे.
Sep 5, 2013, 05:40 PM IST