लालकृष्ण अडवाणी रुसलेत अन्...
भाजपमध्ये नरेंद्र मोदी फिवर असताना दिल्लीत मात्र, अस्वथ आहे. दिल्लीतील लालकृष्ण अडवाणी यांच्या घराचे उंबरठे भाजपचे वरिष्ठ नेते झिजवत असल्याचे दिसून आले आहे. अडवाणी ज्या ठिकाणांहून आतापर्यंत निवडून येत आहेत तेथून निवडणूक लढण्यास त्यांनी चक्क नकार दिलाय. परंतु भाजप त्याच जागेवर अडून बसले आहे. त्यामुळे अडवाणी रुसून बसलेत. त्याचा रुसवा काढण्यासाठी नेत्यांची पळापळ सुरू आहे.
Mar 20, 2014, 02:10 PM ISTभाजपची बैठक, मोदी कुठून लढणार लोकसभा निवडणूक?
लोकसभा उमेदवारांची तिसऱ्या यादीसंदर्भात आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक होतेय. त्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या बैठकीसाठी भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित असतील.
Mar 13, 2014, 10:36 AM ISTदिल्लीतील रॅलीत अण्णांनी मारली दांडी!
दिल्लीतल्या तृणमूल काँग्रेसच्या रॅलीला अखेर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी प्रकृतीचं कारण पुढं करत दांडी मारलीय. रामलीला मैदानावर घेण्यात आलेल्या या रॅलीत हजार लोकही जमलेली नव्हती.
Mar 12, 2014, 02:57 PM ISTमहिमाचा असाही `महिमा`, शेणापासून बनवला कागद!
त्यांनी घेतलंय मानसशास्त्राचं प्रशिक्षण, त्यांच्यात उत्कृष्ट छायाचित्रणाचे गुण, पण व्यवसाय आहे शेणापासून कागद बनवणं... विश्वास बसत नाही ना... मात्र हे खरं आहे... दिल्लीमधील उद्योगी महिमा मेहरा हिनं शेणांपासून कागद बनवून पर्यावरण संरक्षणात एक मोठं योगदान दिलंय.
Mar 9, 2014, 05:41 PM IST`गुलाब गँग`च्या प्रदर्शनाला स्थगिती
दिल्ली उच्च न्यायालयानं आगमी हिंदी सिनेमा `गुलाब गँग`च्या प्रदर्शन बुधवारी स्थगित करण्याचे आदेश दिलेत. हा सिनेमा कथित स्वरुपात उत्तरप्रदेशातील सामाजिक कार्यकर्त्या संपत पाल यांच्या जीवनावर आधारित आहे.
Mar 5, 2014, 11:13 PM ISTजगात दिल्लीतील हॉटेल्सचे `डर्टी पिक्चर`
अतिथी देवो भव: अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र, दिल्लीत आलेल्या अतिथींना वेगळाच सामना करावा लागत आहे
Mar 4, 2014, 01:27 PM ISTबीएसएफ जवानाचा संसदेसमोरच जाळून घेण्याचा प्रयत्न
शुक्रवारी दुपारी दिल्ली संसद भवनाच्या बाहेर एका व्यक्तीनं स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करू पाहणारा ही व्यक्ती एक `बॉर्डर सिक्युरिटी फोर्स` बीएसएफ जवान असल्याचं सांगितलं जातंय.
Feb 21, 2014, 04:24 PM IST`ती` सैन्याची दिल्लीकडे कूच नव्हतीच - चौधरी
दोन वर्षांपूर्वी १५ आणि १६ जानेवारीला भारतीय लष्कराच्या तुकडया नवी दिल्लीकडे कूच करत असल्याच्या मीडियात आलेल्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या होत्या, असा खुलासा भारतीय लष्कराच्या `मिलिटरी ऑपरेशन`चे माजी डायरेक्टर जनरल लेफ्टनंट जनरल एल. के. चौधरी यांनी `झी मिडिया`शी बोलताना केलाय.
Feb 21, 2014, 12:25 PM ISTतयारी लोकसभेची : `आप`चे संभाव्य उमेदवार
अरविंद केजरीवाल यांच्या देखरेखीखाली `आम आदमी पार्टी`नं लोकसभेतही सत्ताधाऱ्यांना धडक देण्याचं ठरवलंय. यासाठी आपच्या लोकसभेसाठी संभाव्य उमेदवारांची एक यादीही जाहीर करण्यात आलीय.
Feb 16, 2014, 04:20 PM ISTदिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होणार
दिल्लीत लवकरच राष्ट्रपती राजवट लागू होण्याची चिन्ह दिसत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळानं दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखवलाय. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळानं ही शिफारस राष्ट्रपतींकडे धाडलीय.
Feb 15, 2014, 08:12 PM ISTकेजरीवाल `काटेरी मुकूटा`तून मोकळे; दिला राजीनामा
दिल्ली विधानसभेत जनलोकपाल विधेयक न मांडता आल्यानं आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपराष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सोपविलाय
Feb 14, 2014, 08:22 PM ISTकेजरीवाल यांनी दिले राजीनाम्याचे संकेत
दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनात लोकपाल विधेयक मांडू देण्यास काँग्रेस आणि भाजपच्या आमदारांनी विरोध केल्यानंतर आम आदमी पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हे दिल्ली विधानसभेचे शेवटचे अधिवेशन असेल असे सांगून राजीनामा देण्याचे संकेत दिले आहे.
Feb 14, 2014, 07:03 PM ISTलोकपालसाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही देईन...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा जनलोकपालच्या मुद्यावरुन आक्रमक भूमिका घेतलीय.
Feb 9, 2014, 11:32 PM ISTलक्ष द्या: पॅन कार्डसाठीचे नवे नियम रद्द
नवं पॅनकार्ड बनविण्यासाठी येत्या ३ फेब्रुवारीपासून लागू होणारे नवे नियम आता लागू होणार नाहीयेत. ही प्रक्रिया सरकारनं तात्पुरती रद्द केलीय. त्यामुळं आता पूर्वीसारखेच पॅनकार्ड लवकर बनवता येणार आहे.
Feb 1, 2014, 11:33 AM ISTकाँग्रेस आमदाराच्या मुलाची दिल्लीत हत्या
अरुणाचल प्रदेशचे काँग्रेस नेत्याच्या मुलाची दिल्लीत हत्या झालीय. या हत्येच्या मॅजिस्ट्रेट तपासाचे आदेश दिल्ली पोलिसांनी दिले आहेत. नीडो तनियम या तरुणाला दक्षिण दिल्लीतल्या लाजपतनगर भागात बुधवारी काही दुकानदारांनी मारहाण केली होती, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
Feb 1, 2014, 09:36 AM IST