मुंबई, दिल्ली पुन्हा अतिरेक्याचे टार्गेट, अलर्ट जारी
मुंबईसह राज्यातील काही महत्वाच्या शहरांची रेकी दहशतवाद्यांनी केली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दिल्ली आणि मुंबईत दहशतवादी हल्ले करण्याचा कट आखल्याची माहिती एनआयए या संस्थेने दिलेय. तसा इशाराही देण्यात आल्यानंतर अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Jun 20, 2014, 12:37 PM ISTमुंडेंना व्हायचं होतं कृषीमंत्री, पण मिळालं ग्रामविकास
गोपीनाथ मुंडे यांना वास्तविक देशाचे कृषीमंत्री व्हायचे होते. त्यांना कृषी मंत्रालयातच अधिक रस होता. शरद पवार यांच्यानंतर हे मंत्रीपद आपल्याकडेच येणार, अशी अभिलाषा त्यांनी अनेकदा जाहीरपणे बोलूनही दाखवली; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे जनसंघापासूनचे जुने संघटक मित्र बिहारचे राधा मोहनसिंह यांच्याकडे हे मंत्रालय दिले.
Jun 3, 2014, 09:18 PM ISTनकळत माझंही नुकसान झालं - नारायण राणे
न कळत माझंही नुकसान झालं - नारायण राणे
Jun 3, 2014, 09:00 PM ISTएका झंझावाताची अखेर
बीड जिल्हातील एक छोटसं गाव नाथ्रा ते देशाची राजधानी नवी दिल्ली.. जिल्हा परिषद सदस्य, आमदार, राज्याचा उपमुख्यमंत्री, खासदार आणि अखेर केंद्रीय ग्रामिण विकास मंत्री...
Jun 3, 2014, 06:47 PM ISTअपघातामुळं मुंडेच्या यकृतातून झाला रक्तस्त्राव
केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं आज अपघातात निधन झालं. अपघातानंतर त्यांना हार्ट अॅटॅक आला असं सांगण्यात आलं. आता मात्र पोस्टमार्टेमनंतर आणखी एक खुलासा झालाय. अपघातानंतर मुंडेंचं यकृत फुटलं होतं.
Jun 3, 2014, 06:04 PM ISTगोपीनाथ मुंडे यांना द्या श्रद्धांजली!
भाजपचे नेते केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांचे रुग्णालयात सकाळी 8 वाजता निधन झाले. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बीडमधील परळीमध्ये आज संध्याकाळी गोपीनाथ मुंडेंचा नागरी सत्कार होणार होता. मात्र मुंडेंच्या अपघाताची बातमी कळल्यानंतर परळीमध्ये शोकाकुल वातावरण आहे.
Jun 3, 2014, 11:56 AM ISTपंतप्रधान मोदी यांची गोपीनाथ मुंडेना श्रध्दांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. मुंडे यांना पंतप्रधान मोदी यांनी श्रध्दांजली वाहीली. मुंडेच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झालेय, असं मोदींनी ट्विटरद्वारे श्रध्दांजली वाहली.
Jun 3, 2014, 09:51 AM ISTमहाराष्ट्राचा जनाधार असलेला नेता हरपला
भाजपचे नेते आणि केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी आठ वाजता अखेरचा श्वास घेतला. भीषण अपघातानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा बळी घेतला. भाजपसह महाराष्ट्राला मोठा हादरा बसला आहे. मुंडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने दिल्लीतील हक्काचा आवाज आणि जनाधार असलेला नेता हरपला, अशा भावना व्यक्त होत आहे.
Jun 3, 2014, 09:30 AM ISTदिल्लीत भाजप खासदाराला फोनवर धमकी, 25 लाखांची मागणी
दिल्लीतल्या त्रिनगर विधानसभा क्षेत्रातले भाजपचे खासदार डॉ. नंदकिशोर गर्ग यांना फोनवरून खंडणी वसुलीसाठी धमकी मिळाल्याचं पुढं आलंय. डॉक्टर नंदकिशोर आणि त्यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मागणी आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी मिळालीय.
Jun 1, 2014, 08:44 AM ISTदिल्लीत जन्मलं दोन डोके आणि तीन पायांचं बाळ
दिल्लीतल्या इंदिरा गांधी महिला तसंच बाल चिकित्सालयात गुरुवारी एका असामान्य बाळानं जन्म घेतलाय. या बाळाला दोन डोके आणि तीन पाय आहेत. राजधानीत अशा प्रकारच्या बाळानं जन्म घेतल्याचा हा पहिलाच प्रकार आहे.
May 30, 2014, 05:52 PM ISTतरीही `पाऊले चालती 10 जनपथची वाट`
काँग्रेसचे चार मंत्री दिल्लीत दाखल झाले आहेत. यात नारायण राणे, पंतगराव कदम, बाळासाहेब थोरात आणि नितिन राऊत यांचा समावेश आहे.
May 27, 2014, 01:59 PM IST`वऱ्हाड निघालंय दिल्लीला`
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी सार्क देशाचे पंतप्रधान नवी दिल्लीत दाखल होत आहेत.
May 26, 2014, 10:43 AM ISTमोदी जेव्हा दिल्लीत मेसमध्ये जेवायचे...
नरेंद्र मोदी 26 मे रोजी देशाचे पंतप्रधान होणार आहेत, यानंतर ते सेव्हन रेसकोर्स रोडवर राहणार आहेत. येथे त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा असणार आहेत.
May 21, 2014, 03:08 PM IST‘भारत-पाकदरम्यान क्रिकेट सामने बंद करा’
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात एनडीएचं सरकार लवकरच आपापल्या जागा घेणार आहे... पण, यामुळे भारत-पाकिस्तानमधले क्रिकेट संबंध कायमचे संपुष्टात येणार का? हा प्रश्न निर्माण झालाय तो उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत केलेल्या एका वक्तव्यामुळे...
May 21, 2014, 12:25 PM ISTराजीनाम्यावरून केजरीवालांनी मागितली जनतेची माफी
‘आम आदमी पार्टी’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी, दिल्लीत सत्ता अर्ध्यावरूनच सोडणं ही आमची चूक झाली यासाठी आम्ही जनतेकडे माफी मागणार असं म्हणत पुन्हा एकदा निवडणुका लढण्याची तयारी केलीय.
May 21, 2014, 11:11 AM IST