delhi

‘ईद’च्या मुहूर्तावर 'लष्कर ए तोयबा'च्या दहशतवाद्याला अटक

 

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांना लष्कर ए तोयबाच्या एका वरच्या फळीतील दहशतवाद्याला अटक करण्यात यश आलंय.

कथित स्वरुपात, युवकांची मनं बदलून, त्यांना भडकावून, त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होऊन, देशभर दहशतवादी हल्ल्यांना मूर्त स्वरुप देण्याचा कट रचणं तसंच दहशतावादी कारवाया कारवाया करण्याचं काम या दहशतवाद्यानं केलंय.  

Jul 29, 2014, 08:35 AM IST

आठवडा उलटला, राणेंच्या राजीनाम्याचं काय?

मंत्री पदाचा राजीनामा देउन एक आठवडा उलटला तरी काँग्रेसनं नारायण राणे यांच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. 

Jul 28, 2014, 02:00 PM IST

नाराजी नाट्याचा 'तिसरा अंक' आता दिल्लीत

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली, पण चर्चेत काहीही निष्पन्न झालं नसल्याचं, काँग्रेस नेते नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Jul 22, 2014, 02:24 PM IST

सोन्याच्या किंमती पडल्या, चांदीही घसरली!

 जागतिक पातळीवर ‘स्टाकिस्टां’मुळे दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव गडगडलेत.

Jul 22, 2014, 12:03 PM IST

वृद्ध महिलेला तिच्याच बंगल्यात हातपाय बांधून जाळलं

दिल्लीत एका 81 वर्षीय वृद्ध महिलेचं जळालेलं प्रेत तिच्याच घरात आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. एका न्यूज एजन्सीशी संबंधित के. के. दुग्गल या माजी पत्रकाराची ही विधवा पत्नी होती. या प्रकरणात पोलिसांनी महिलेच्या घरातील नोकराला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.

Jul 9, 2014, 02:48 PM IST

दिल्ली हादरली: 77 वर्षीय वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हादरलीय. दिल्लीतील मलकागंज भागात एका 77 वर्षीय वृद्ध व्यक्तीनं 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकरा घडलाय. वृद्ध मागील 10-12 दिवसांपासून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत होता. पीडित मुलगी पश्चिम बंगालची राहणारी आहे. पोलिसांनी आरोपी वृद्धाला अटक केलीय. 

Jul 6, 2014, 05:06 PM IST

दिल्ली-आग्रा धावणार हाय स्पीड रेल्वे

 दिल्ली ते आग्रा दरम्यान 160 किलोमीटर प्रती तास वेगाने हाय स्पीड रेल्वे धावणार आहे. या सेमी हाय स्पीड ट्रेनची चाचणी आज घेण्यात आली. या गाडीचr औपचारीक सुरुवात नोव्हेंबरमध्ये केली जाणार आहे.

Jul 3, 2014, 11:30 AM IST

सुनंदा पुष्करचा पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव- डॉ. सुधीर गुप्ता

माजी केंद्रीय मंत्री शशि थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी मोठा खुलासा झालाय. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)चे फॉरेंसिक विभागाचे हेड सुधीर गुप्ता यांनी आरोग्य मंत्रालयाकडे तक्रार केलीय की, सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूला सामान्य दाखविण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. गुप्ता यांनी केंद्रीय प्रशासकीय ट्रिब्यूनल (सीएटी)कडेही याबाबत तक्रार केलीय.

Jul 2, 2014, 08:56 AM IST

नजर विधानसभेवर; काँग्रेसची महत्त्वाची बैठक

 

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाची आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होतेय. या बैठकीत राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आढाव्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय.

Jun 28, 2014, 09:25 AM IST

दहशत कुत्र्याची! मुलाचे लचके, झोपेत मुलीचा खातमा

 भटक्या कुत्र्यांमुळं होणा-या त्रासाची आणखी एक घटना पुढे आलीय. मुंब्र्यात एका शाळकरी मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलाय.  

Jun 27, 2014, 10:27 PM IST

मुख्यमंत्री बदल,काँग्रेस नेत्यांची दिल्लीवारी सुरुच

राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नवी दिल्लीत दाखल झालेत. त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. तत्पूर्वी त्यांनी ए.के.एन्टोनींची भेट घेतलीय. तर महाराष्ट्रात बदलाचे वारे वाहतायत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नेते आणि मंत्री दिल्लीत पोहचलेत.

Jun 21, 2014, 05:14 PM IST