delhi

दिल्लीत घुसलेत लश्कर-ए-तय्यबाचे अतिरेकी, हल्ल्याचा मोठा कट : सूत्र

लश्कर-ए-तय्यबा ही  दशहदवादी संघटना दिल्लीमध्ये मोठे हल्ले करू शकते असा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी वर्तवला आहे.  दुजाना आणि ओकासा हे दोन दहशदवादी सीमाभागातून भारतात घुसले असल्याची माहितीही सुरक्षा यंत्रणांनी दिली.

Dec 5, 2015, 08:41 PM IST

दिल्ली सरकारचा निर्णय, महिन्यातून १५ दिवस चालवता येणार गाडी

वाढत्या प्रदूषणावर दिल्ली राज्य सरकारनं एक अजब निर्णय घेतलाय. प्रदुषणावर आळा घालण्यासाठी एक जानेवारी पासून सम आणि विषम क्रमांकाच्या खासगी वाहनांना एकदिवसाआड रस्त्यावर उतरवण्याची सक्ती राज्य सरकारनं केलीये. म्हणजेच एक दिवस सम संख्या असलेल्या गाड्या तर दुसऱ्या दिवशी विषम संख्या असणाऱ्या रस्त्यावर चालतील. 

Dec 5, 2015, 09:26 AM IST

दिल्ली आमदारांच्या पगारात तब्बल ४०० टक्क्यांनी वाढ

देशातील जनतेला अद्याप जरी 'अच्छे दिन' आले नसले तरी मात्र दिल्लीतल्या आमदारांचे 'अच्छे दिन' आले आहेत. दिल्ली विधानसभेत आमदारांचे वेतन वाढवण्याबाबतचे विधेयक मंजूर करण्यात आलेय. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर दिल्लीच्या आमदारांच्या वेतनात चार पट म्हणजेच ४०० टक्क्यांनी वाढ होण्याचा मार्ग मोकळा झालाय. आमदारांच्या वेतन, अलाउंसेस आणि पेन्शनमध्ये चांगलीच वाढ होणार आहे. 

Dec 4, 2015, 10:03 AM IST

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार लांबणीवर, दिल्लीतही गोंधळ

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण राज्यातलं भाजप आणि केंद्रीय नेतृत्व यांच्यामध्ये विस्ताराच्या मुहुर्तावरून एकमत होत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातवरण आहे.

Dec 3, 2015, 06:01 PM IST

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना दिलासा नाही

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना दिलासा नाही

Dec 2, 2015, 01:45 PM IST

दिल्लीतील आमदारांना मिळणार घसघसीत पगारवाढ, प्रस्तावाला मान्यता

दिल्लीतील आमदारांची पगारवाड होणार आहे. आमदारांचे वेतन आणि भत्ते वाढवण्याच्या प्रस्तावाला दिल्ली राज्य सरकारनं शुक्रवारी मंजुरी दिली. मुख्यमंत्री अरविंद केरजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

Nov 28, 2015, 04:13 PM IST

दिल्लीत साडेबावीस कोटींची रक्कम लुटणारा अखेर गजाआड

दिल्लीतील एटीएममधील साडेबावीस कोटींची रक्कम लुटणाऱ्या ड्रायव्हरला अखेर जेरबंद करण्यात यश आलेय. प्रदीप शुक्ला असे या आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील बलिया येथील रहिवासी आहे. आरोपी ड्रायव्हरसह चोरलेली रक्कमही ताब्यात घेण्यात आलीये. ही रक्कम आरोपीमे मंडी येथील एका गोदामात लपवली होती. 

Nov 27, 2015, 09:22 AM IST

दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के

दिल्लीसह उत्तर भारतातील काही भागांमध्ये रविवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता सहा रिश्टर स्केल इतकी होती.

Nov 23, 2015, 10:24 AM IST

बिहारच्या दिग्विजयानंतर नितिश कुमारांची दिल्लीकडे आगेकूच?

बिहारच्या दिग्विजयानंतर नितिश कुमारांची दिल्लीकडे आगेकूच?

Nov 20, 2015, 07:19 PM IST

भारतीय विद्यार्थ्याला 'गूगल'कडून १.२७ करोडच्या पॅकेजची ऑफर!

दिल्लीच्या एका विद्यार्थ्याला गूगलकडून तब्बल सव्वा करोडोंहून अधिक पगाराची ऑफर मिळालीय. चेतन कक्कड असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. 

Nov 20, 2015, 05:47 PM IST

हिंदू तरूणीशी झाला जामा मशिदच्या इमामाच्या मुलाचा निकाह : रिपोर्ट

 जामा मशिदीचे शाही इमाम यांचा मुलगा शाबान बुखारी याने एका हिंदू तरूणीशी विवाह केल्याचे वृत्त समोर आले आहे. दोघे गेल्या दोन वर्षांपासून एकत्र होते. 

Nov 10, 2015, 03:01 PM IST

अहंकारावर माणुसकीचा विजय - राहुल गांधी

अहंकारावर माणुसकीचा विजय - राहुल गांधी

Nov 8, 2015, 03:14 PM IST