दिल्ली - प्रदुषण आणि गाडी वापराविषयी केजरीवाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 24, 2015, 02:30 PM ISTदिल्लीत बीएसएफचं 'सुपरकिंग' कोसळलं, ११ जणांचा नाहक बळी
दिल्लीत बीएसएफचं 'सुपरकिंग' कोसळलं, ११ जणांचा नाहक बळी
Dec 22, 2015, 01:40 PM ISTदिल्लीत बीएसएफचं 'सुपरकिंग' कोसळलं, ११ जणांचा नाहक बळी
दिल्लीमध्ये बीएसएफ (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स)च्या 'सुपरकिंग' या एका चार्टर्ड विमान कोसळून अपघात झालाय.
Dec 22, 2015, 11:14 AM IST'डीडीसीए'मध्ये दरवर्षी कोट्यवधींचा घोटाळा
'डीडीसीए'मध्ये दरवर्षी कोट्यवधींचा घोटाळा
Dec 20, 2015, 06:36 PM ISTदिल्लीत वाहतुकीचे नियम अधिक कडक
दिल्लीच्या रस्त्यावर वाहतुकीचे नियम मोडणं आता चांगलंच महाग पडू शकतं. वाहतुकीचे नियम तोडल्यास 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द होऊ शकतं.
Dec 15, 2015, 10:48 PM ISTदेशांतील आठ राज्ये दहशतवादयांच्या निशाण्यावर, अलर्ट जारी
राजधानी दिल्ली, पंजाबसह भारतातील आठ राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिलाय. आयबीच्या इशाऱ्यानंतर या भागात अलर्ट जारी करण्यात आलाय. आयबी रिपोर्टनुसार, दिल्ली, राजस्थान आणि पंजाबसह उत्तर भारतातील आठ राज्ये दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे आयबीने सांगितलेय
Dec 13, 2015, 04:18 PM ISTदिल्लीत १ ते १५ जानेवारीदरम्यान शाळा बंद राहणार?
दिल्ली सरकार एक ते १५ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या कालावधीदरम्यान राजधानी दिल्लीत वाहनांसाठी समविषम फॉर्म्युलाचा अभ्यास केला जाणार आहे. १ ते १५ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव आला आहे. त्यामुळे गरज पडल्यास शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली जाईल.
Dec 12, 2015, 09:08 AM ISTदिल्लीत अपहरण करुन १४ वर्षीय मुलीवर धावत्या गाडीत गॅँगरेप
पश्चिम दिल्लीत पुन्हा निभर्याची पुनरावृत्ती घडलेय. एका १४ वर्षीय मुलीचे अपहरण करुन सहा नराधमांनी धावत्या गाडीत सामूहिक बलात्कार केला. ही घटना रानहोलामध्ये घडलेय.
Dec 11, 2015, 04:34 PM IST'त्या' अल्पवयीन दोषीचा चेहरा दाखवा, निर्भयाच्या आईची मागणी
नवी दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील 'त्या' अल्पवयीन आरोपीला बॉन्ड भरून मोकळं सोडण्याला निर्भयाच्या आई-वडिलांनी विरोध केलाय.
Dec 11, 2015, 03:53 PM ISTनिर्भया हत्याकांड : स्वामींच्या याचिकेवर कोर्टाची केंद्राला नोटीस
निर्भया कांडातील 'अल्पवयीन' दोषीला मोकळं सोडलं जाऊन नये, या भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामींच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टानं केंद्र सरकारला नोटीस पाठवलीय.
Dec 11, 2015, 03:44 PM ISTपवारांचा वाढदिवस महत्त्वाचा... शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं काय?
शरद पवार यांच्या पंच्चाहत्तरी निमित्त दिल्लीत मोठा कार्यक्रम होतोय. त्याचे पडसाद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उमटणार आहेत.
Dec 10, 2015, 10:26 AM ISTकोटला कसोटीचे १० रेकॉर्ड... जाणून घ्या
अखेरच्या कसोटी सामन्यात आफ्रिकेवर तब्बल ३३७ धावांनी विजय मिळवत भारताने घरच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला. नंबर वन टीम असलेल्या आफ्रिकेला भारताने चार सामन्यांच्या मालिकेत ३-० असा व्हाईटवॉश दिला. फिरकी गोलंदाजी भारताच्या विजयाच्या प्रमुख वैशिष्ट्य ठरले. भारताने विजयासाठी दिलेले ४८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव १४३ धावांवर संपुष्टात आला
Dec 7, 2015, 05:11 PM ISTआफ्रिकेविरुद्ध भारताचा चौथ्या कसोटीत ३३७ धावांनी विजय
आफ्रिकेविरुद्ध भारताचा चौथ्या कसोटीत ३३७ धावांनी विजय
Dec 7, 2015, 04:20 PM ISTभारताचा ऐतिहासिक मालिका विजय, आफ्रिकेला ३-० ने दिला व्हाईटवॉश
अखेरच्या कसोटी सामन्यात आफ्रिकेवर तब्बल ३३७ धावांनी विजय मिळवत भारताने घरच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला. नंबर वन टीम असलेल्या आफ्रिकेला भारताने चार सामन्यांच्या मालिकेत ३-० असा व्हाईटवॉश दिला. फिरकी गोलंदाजी भारताच्या विजयाच्या प्रमुख वैशिष्ट्य ठरले. भारताने विजयासाठी दिलेले ४८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव १४३ धावांवर संपुष्टात आला
Dec 7, 2015, 09:43 AM IST