delhi

दिल्लीत 'पाकिस्तान एअरलाइन्स'ची तोडफोड

हिंदू सेनेच्या सदस्यांनी दिल्लीत तोडफोड केली असल्याचं सांगण्यात येत आहे. बाराखंबा रोडवरील पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या कार्यालयात घुसून काहीजणांनी हल्ला केला. या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. 

Jan 14, 2016, 10:41 PM IST

सतत १५ दिवस बलात्कार केल्यानंतर गोळ्या घातल्या

एका किशोरवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार केले, नंतर तिच्यावर दोन गोळ्या झाडून एका खोल विहिरीत फेकून दिले.  उच्चभ्रू तरुणांनी आलिशान गाडीचा वापर करून, राजधानी दिल्लीजवळ ही घटना घडली. 

Jan 12, 2016, 12:16 AM IST

अरविंद केजरीवालांचा फोन आणि त्यावर दिल्लीकरांच्या धम्माल प्रतिक्रिया

नमस्कार, मी अरविंद केजरीवाल बोलत आहे. प्लीज फोन कट नका करू. हे वक्तव्य आहे अरविंद केजरीवाल यांच्या जाहिरातीमधील. अरविंद केजरीवाल यांनी ऑड इवन योजनेसाठी हि जाहिरात केली आणि त्याला दिल्लीकरांनी प्रतिसाद ही दिला.

Jan 11, 2016, 04:52 PM IST

दिल्लीत सम-विषम योजना सुरु राहणार, केजरीवाल यांना दिलासा

दिल्लीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गाजावाजा करत सम-विषय योजना सुरु केली. या योजनेचे स्वागत होत असताना काहींनी विरोध केला. याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे ही योजना राहणार की रद्द होणार याकडे लक्ष लागले होते. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने या योजनेला हिरवा कंदील दिलाय.

Jan 11, 2016, 01:51 PM IST

... तर मुंबईमध्येही लागू होणार सम-विषम फॉर्म्युला!

केजरीवाल सरकारनं दिल्लीत लागू केलेला सम-विषम गाडी क्रमांकांचा फॉर्म्युला शहरात यशस्वी ठरला तर तो लवकरच मुंबईतही लागू करण्यात येऊ शकतो. 

Jan 7, 2016, 01:53 PM IST

सनी लिओनीच्या 'मस्तीजादे'वर तरुणींच्या प्रतिक्रिया

काही दिवसांपूर्वी एकता कपूरच्या क्या कूल है हम-3 या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला. डबल मीनिंग डायलॉग आणि बोल्ड कॉमेडीमुळे याचा ट्रेलर खूपच चर्चेमध्ये आला. पण त्यानंतर मस्तीजादे या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आणि त्याच्यासमोर क्या कूल है हम-३ चा ट्रेलर अधिक प्रभावशाली दिसला नाही.

 

Jan 4, 2016, 05:16 PM IST

भारताच्या राजधानीला पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

दिल्ली एनसीआरमध्ये आज दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. 

Jan 2, 2016, 04:32 PM IST

प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीत सम विषम तारीखेला गाड्या धावणार

दिल्लीतील प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी सम विषम नंबरच्या गाड्या सम विषम तारखेला रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय दिल्ली सरकारनं घेतला आहे. १ जानेवारी २०१६ पासून हा प्रयोग राबवण्यात आलाय.  

Jan 1, 2016, 06:13 PM IST

दिवसाढवळ्या कॉलेजच्या गेटसमोर विद्यार्थीनीचे अपहरण

 दिल्लीतल्या गुडगावामध्ये दिवसाढवळ्या एका कॉलेजच्या गेटसमोरून विद्यार्थिनीचं अपहरण करण्यात आलंय. अपहरणाची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. 

Dec 28, 2015, 05:18 PM IST

दिल्लीत तरुणाने केला वासरावर रेप, त्याला केले रुग्णालयात दाखल

दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली. एका १८ वर्षीय तरुणांने वासरासोबत सेक्स केला. त्यानंतर त्याला दिल्लीच्या एम्स हॉस्पीटलमध्ये भर्ती करावे लागले.

Dec 25, 2015, 06:27 PM IST