पंतप्रधान मोदींच्या पदवीचा वाद सुटेना
पंतप्रधान मोदींच्या पदवीचा वाद सुटेना
May 11, 2016, 12:40 PM ISTपोलिसांच्या हालचाली पाहण्यासाठी गुन्हेगारांनी लावले सीसीटीव्ही
पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चक्क गुन्हेगारांनीच सीसीटीव्ही लावल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीमध्ये उघड झाला आहे.
May 8, 2016, 04:34 PM ISTपुण्याचा दिल्लीवर सात विकेट्सनी विजय
दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धच्या मॅचमध्ये पुण्याचा सात विकेट्सनी विजय झाला आहे.
May 6, 2016, 12:05 AM ISTबाबा रामदेवांनी घेतली लालू यादवांची भेट
बाबा रामदेवांनी घेतली लालू यादवांची भेट
May 4, 2016, 07:35 PM ISTजंगलात वनवा पेटल्याने ७ जणांचा मृत्यू
जंगलात वनवा पेटल्याने ७ जणांचा मृत्यू
May 2, 2016, 09:24 PM ISTराज्यातील सीईटीच्या अस्तित्वावर प्रश्न, उद्या होणार याचिकेवर सुनावणी
राज्यातील सीईटीच्या अस्तित्वावर प्रश्न, उद्या होणार याचिकेवर सुनावणी
May 2, 2016, 01:43 PM ISTनॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री या इमारतीला आग
Apr 26, 2016, 09:51 AM ISTया खेळाडूची जिद्द पाहून तुम्ही ही क्रिकेटचे चाहते व्हाल
आपल्याकडे तर सगळ्यांनाचा चॅम्पियन बनायचं असतं. सगळे त्यासाठी प्रयत्न पण करतात तर अनेकांना काही परिस्थितीमुळे यश मिळवणं कठिण होऊन जातं पण तरी काही लोकं पूर्ण प्रयत्न करतात आणि अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवतात.
Apr 25, 2016, 07:35 PM ISTदिल्लीतील पर्ल बिझनेस पार्कला भीषण आग
दिल्लीतील पर्ल बिझनेस पार्कला भीषण आग
Apr 24, 2016, 08:04 PM ISTओला, उबेरच्या १८ टॅक्सी जप्त
दिल्ली सरकारने ऑनलाईन बुकिंगने टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या प्रमुख कंपन्या ओला आणि उबेर यांच्या १८ टॅक्सी जप्त केल्या आहेत. दिल्लीत सम-विषम वाहतूक योजना लागू आहे. या दरम्यान ग्राहकांकडून प्रवासाचे अतिरिक्त शुल्क आकारल्यामुळे सरकारने ही जप्ती आणली आहे.
Apr 20, 2016, 12:14 AM ISTओला, उबेर टॅक्सीला जोरदार झटका, जादा पैसे घेल्याने १८ कार जप्त
ओला आणि उबेर यांच्या १८ टॅक्सी दिल्ली सरकारने जप्त केल्यात. ग्राहकांकडून प्रवासाचे अतिरिक्त शुल्क आकारल्यामुळे ही जप्ती केलीय.
Apr 19, 2016, 05:48 PM ISTदिल्लीचा पंजाबवर 8 विकेट्सनं विजय
आयपीएलच्या किंग्ज इलेव्हन विरुद्धच्या सामन्यामध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचा तब्बल 8 विकेट्सनी विजय झाला आहे.
Apr 15, 2016, 11:22 PM ISTदिल्लीत तंबाखूच्या सर्व प्रकारांवर बंदी
दिल्लीमध्ये चघळण्याच्या तंबाखूच्या सर्व प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे.
Apr 15, 2016, 04:33 PM ISTदिल्लीत पुन्हा एकदा 'आॅड इव्हन फॉर्म्युला' लागू
दिल्लीत पुन्हा एकदा 'आॅड इव्हन फॉर्म्युला' लागू
Apr 15, 2016, 11:32 AM IST