delhi

11 वर्षानंतर दिल्लीमध्ये भारताचा पराभव

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला अखेरच्या क्षणी पराभवाचा सामना करावा लागला. 

Oct 21, 2016, 11:01 AM IST

विजयाची मालिका संपली, किवींकडून भारताचा पराभव

भारतीय संघाची न्यूझीलंडविरुद्धची विजयाची मालिका अखेर संपली आहे.

Oct 20, 2016, 09:42 PM IST

सचिन तेंडुलकर 24 वर्षांत रन्ससाठी धावला तब्बल 353 किलोमीटर

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानले जाते. क्रिकेटमधील अनेक विक्रम त्याच्या नावे आहेत. क्रिकेट जगतातील शिखरावर तो आहे.

Oct 15, 2016, 10:33 AM IST

उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीची चाहूल

उत्तराखंडमध्ये केदारनाथ धाम इथं तुफानी बर्फवृष्टी झालीय. 

Oct 13, 2016, 08:44 AM IST

पतीला सेक्सला नकार घटस्फोटाला आधार : हायकोर्ट

 पतीला बराच काळ सेक्सला नकार देणे आणि योग्य कारण न देणे ही मानसिक क्रूरता आहे. हे घटस्फोटाचा आधार होऊ शकतो, दिल्ली हायकोर्टाने पत्नीकडून घटस्फोट मागणाऱ्या पतीच्या याचिकेवर हा निकाल सुनावला. 

Oct 12, 2016, 07:15 PM IST

दिल्लीवर दहशतवादी हल्ल्याचं सावट, फ्लाइंग ऑब्जेक्ट पाडण्याचे आदेश

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने दिल्ली आणि एनसीआरमध्ये कोणत्याही प्रकारच्या यूएवी म्हणजे माणवरहित यान, रिमोटवर चालणारं हेलिकॉप्टर किंवा मायक्रोलाइट एयर क्राफ्ट, ग्लाइडर, पॅरा ग्लाइडर आणि हॉट एयर बलूनवर बंदी लावली आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे.

Oct 10, 2016, 11:09 PM IST

संसद भवन आणि महत्त्वाच्या इमारतींची सुरक्षा वाढवली

एलओसीमध्ये भारतीय लष्कराने केलेलं सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानला चांगलाच जिव्हारी लागलंय. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना देखील याचा चांगलाच धस्का बसला आहे. यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना भारतात हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचं अनेकदा समोर येत आहे. भारतातील सुरक्षा यंत्रणा आणि लष्कराने यानंतर कंबर कसली आहे.

Oct 10, 2016, 08:43 PM IST

नवरात्री उत्सवात घातपाताची शक्यता, देशात हाय अॅलर्ट जारी

देशातील नवी दिल्ली, मुंबई या महानगरांसह संपू्र्ण शहरांत हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

Oct 1, 2016, 08:29 AM IST

अंगावर शहारे आणणारी घटना, भर रस्त्यात तरुणीवर 22 वार करुन हत्या

राजधानी दिल्लीत अंगावर शहारे आणणारी आणखी एक घटना घडली आहे. दिल्लीतल्या बुराडी परिसरात सकाळी भर रस्त्यावर एका मुलीची हत्या करण्यात आली. 

Sep 20, 2016, 03:14 PM IST

उशीरा घरी आल्यामुळे वडिलांचा मुलीवर चाकूने हल्ला

नवी दिल्ली : मुलगी घरी उशीरा आल्यामुळे वडिलांनी मुलीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

Sep 17, 2016, 11:11 AM IST

चिकनगुनियानं कोणी मरत नाही, दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांचा दावा

दिल्लीमध्ये चिकनगुनिया आणि डेंग्यूसारख्या आजारांनी डोकं वर काढलं आहे.

Sep 15, 2016, 12:25 PM IST