delhi

दिल्लीत अमेरिकन पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार

राजधानी दिल्लीत पर्यटनासाठी आलेल्या अमेरिकन महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. 

Dec 3, 2016, 12:26 PM IST

दिल्लीत धुक्याची चादर, विमान वेळापत्रक कोलमडले

 उत्तर भारतात थंडीच्या दिवसात पुन्हा एकदा धुक्याचे साम्राज्य पसरले आहे. सकाळपासून पसरलेल्या दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक कोलमडले आहे.

Nov 30, 2016, 09:56 AM IST

आई-वडिलांच्या घरावर मुलाचा कायदेशीर अधिकार नाही - कोर्ट

आई - वडील राहत असलेल्या घरावर मुलाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही... मग त्याचं लग्न झालेलं असो वा नसो... केवळ आई-वडिलांनी 'दया' दाखवली तरच तो त्यांच्या घरात राहू शकतो... असा निर्वाळा दिल्ली हायकोर्टानं दिलाय. 

Nov 29, 2016, 06:45 PM IST

मुंबई नाही राहिली आता देशाची आर्थिक राजधानी, या शहराने टाकलं मागे

आर्थिक राजधानी म्हणून नावाजलेले शहर म्हणजे मुंबई. पण आता मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी नाही राहिली. दिल्लीने मुंबईची हा दर्जा खेचून घेतला आहे. ऑक्सफोर्ड इकॉनमिक्सने केलेल्या एका सर्वेमध्ये जगातील ५० मेट्रोपोलिन इकॉनमिक शहरांमध्ये दिल्लीला ३० वं स्थान मिळालं आहे. मुंबई या यादीत ३१ व्या स्थानी आहे.

Nov 28, 2016, 01:10 PM IST

दिल्लीत फटक्यांवर बंदी

नवी दिल्ली: दिल्लीत मोठ्याप्रमाणावर वाढत असलेल्या प्रदूषणामुळे दिल्लीकर हैराण झाले होते. या प्रदूषणावर आळा बसवण्यासाठी शुक्रवारी आज सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यावर बंदी घालण्याचा निर्णय दिला.

यंदाच्या दिवाळीत राजधानी प्रदूषणाच्या धुक्याने काळी पडली होती. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषणाची पातळी नेहमीपेक्षा १७ पटीने अधिक होती.

Nov 25, 2016, 09:09 PM IST

पाच वर्षांच्या चिमुरड्याच्या अंडर 14 मॅचमधल्या पदार्पणाचं सत्य

फक्त पाच वर्षांचा रुद्र प्रताप सध्या क्रिकेट जगतामध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

Nov 24, 2016, 06:23 PM IST

दिल्लीत धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार

दिल्लीमध्ये धावत्या रेल्वेत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. शाहदरा आणि जुनी दिल्ली स्थानकादरम्यान ही घटना घडलीये.

Nov 20, 2016, 12:47 PM IST

थंड दिल्लीत संसदेच्या 'गरम' अधिवेशनाला आजपासून सुरूवात

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतंय. नोटाबंदीच्या निर्णयावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवण्याची आयती संधी विरोधकांच्या हाती आलीय. 

Nov 16, 2016, 08:02 AM IST

राहुल गांधी नोटा बदलण्यासाठी रांगेत

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी देशभरातले नागरिक बँकांमध्ये रांगा लाऊन उभे आहेत.

Nov 11, 2016, 04:28 PM IST