dehu

DEHU THIS YEAR NO FOOT AASHIDHI WARI PT3M27S

देहू | यंदाही एसटीनंच वारी

DEHU THIS YEAR NO FOOT AASHIDHI WARI

Jun 11, 2021, 06:35 PM IST

बंडातात्या कडाडले; देहूच्या वेशीवरून थेट सरकारला इशारा

 संत तुकाराम महाराज यांचा देहू येथील बिजोत्सव सोहळा 50 जणांच्या उपस्थितीत करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत

Mar 30, 2021, 08:18 AM IST
Pune,Dehu Tukoba_s Paduka Will Be Taken To Pandharpur By ST Bus PT2M26S

पुणे | तुकोबांच्या पादुका एसटीमधून रवाना

Pune,Dehu Tukoba_s Paduka Will Be Taken To Pandharpur By ST Bus

Jul 1, 2020, 12:55 AM IST

ऐतिहासिक निर्णय! देहू आळंदी पायी पालखी सोहळा पहिल्यांदाच रद्द

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे इतिहासात पहिल्यांदाच देहू आणि आळंदीचा पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे.

May 29, 2020, 05:31 PM IST
Pune,Dehu Tukaram Beej Sampanna PT2M16S

पुणे | कोरोना संकट दूर करण्याचं भाविकांचं साकडं

पुणे | कोरोना संकट दूर करण्याचं भाविकांचं साकडं
Pune,Dehu Tukaram Beej Sampanna

Mar 11, 2020, 05:55 PM IST
Dehu Minister Chandrakant Patil And NCP Leader Parth Pawar Jointly Performed For Sant Tukaram Palkhi PT30S

देहू | चंद्रकांत पाटील, पार्थ पवारांकडून संत तुकाराम पादुका पूजन

देहू | चंद्रकांत पाटील, पार्थ पवारांकडून संत तुकाराम पादुका पूजन

Jun 25, 2019, 04:50 PM IST
Dehu NCP Leader Parth Pawar Attended Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla PT1M45S

देहू । संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहोळ्यात रोहित पवार

आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा सुरु झाला आहे. पालखी प्रस्थान सोहोळ्यात अनेक वारकरी सहभागी झाले आहेत. तर संत तुकाराम महाराज सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते रोहित पवारही सहभागी झाले आहेत.

Jun 25, 2019, 01:00 PM IST
DEHU PALKHI PRASTAN PT1M2S

देहू | तुकोबारायांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा

DEHU PALKHI PRASTAN
तुकोबारायांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा

Jun 24, 2019, 07:50 PM IST
Dehu Warkari On Sant Tukaram Palkhi Sohla To Pandharpur PT2M46S

video | सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त

video | सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त
Dehu Warkari On Sant Tukaram Palkhi Sohla To Pandharpur

Jun 24, 2019, 01:25 PM IST

देहू येथील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत स्थितीत आढळल्याने खळबळ

देहू गावातील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत पावले आहेत. नदीतील जलपर्णी काढण्याचं काम सुरू असताना मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळून आले. नदीतील देवमासा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाशीर प्रजातीचे हे मासे आहेत. नदीतील प्रदूषणामुळे या माशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Jun 10, 2019, 04:50 PM IST

तुकोबांच्या पालखीचं पंढरीच्या वारीसाठी आज प्रस्थान

पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात

Jul 5, 2018, 12:06 PM IST

यंदा सनबर्न थेट देहू आणि आळंदी प्रवेशद्वारावर

पिंपरी चिंचवडमध्ये सनबर्नच्या निमित्ताने संस्कृतीचे धिंडवडे निघणार आहेत, त्याची ऑनलाईन बुकींग ही सुरु झाली आहे.

Sep 25, 2017, 10:29 PM IST