केसरकर यांचा आमदारकीचा राजीनामा
Aug 2, 2014, 02:46 PM ISTहऱ्या-नाऱ्या गँगमधला नाऱ्या कोण?- केसरकर
Jul 20, 2014, 06:32 PM IST''हऱ्या-नाऱ्या गँगमधला नाऱ्या कोण?''
नारायण राणे यांनी काल सिंधुदुर्गमधून मला आता आमदार म्हणून निवडून तर दाखवं असं आव्हान दिलंय. या बाबतीत मला सर्वसामान्य लोकांचे कार्यकर्त्यांचे फोन आले, मी राणेंचं आव्हान स्वीकारलं आहे, हा चेहरा महाराष्ट्राच्या विधानसभेत दिसणार नाही, याची काळजी महाराष्ट्राच्या जनतेनं घ्यावी, असं उत्तर दीपक केसरकर यांनी नारायण राणेंना दिलं आहे.
Jul 20, 2014, 04:40 PM ISTकेसरकरांचंही राणेंना प्रत्युत्तर
Jul 20, 2014, 03:07 PM ISTनारायण राणेंविषयी काय म्हणतात दीपक केसरकर
Jul 17, 2014, 07:15 PM ISTकेसरकर ऑगस्टमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2014, 12:39 PM ISTअखेर केसरकरांचा राष्ट्रवादीला राम-राम, शिवसेनेत करणार प्रवेश!
राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम केलाय. केसरकरांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचं जाहीर केलंय. आज मुंबईत पत्रकार परिषद घेवून दीपक केसरकरांनी हे जाहीर केलंय.
Jul 13, 2014, 01:57 PM ISTराणेंना पाडणाऱ्या केसरकरांना राष्ट्रवादीचा पाठिंबा?
लोकसभा निवडणुकीत पक्षाचा आदेश न मानणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांना पक्ष पाठिशी घालणार, असे संकेत दिसून आलेत.
May 29, 2014, 07:58 PM ISTनिलेश राणेंच्या पराभवासाठी शिवसेनेला मतदान करणार - केसरकर
रत्नागिरी-सिंधुदुर्गात काँग्रेस उमेदवार निलेश राणेंचा पराभव करण्यासाठी दीपक केसरकर आणि समर्थकांनी कंबर कसलीय केसरकरांचा आता शिवसेनेला पाठिंबा दिलाय. निलेश राणेंचा पराभव करण्याचा निर्धार करत केसरकरांनी विनायक राऊत यांना पाठिंबा जाहीर केलाय. तसंच लढाई अजून संपलेली नसून जिल्ह्यातून गुंड हद्दपार झाले पाहिजे, असा सणसणीत टोला त्यांनी राणेंना लगावलाय.
Apr 14, 2014, 02:16 PM ISTदीपक केसरकरांचा आमदारकीचा राजीनामा, तर बाळा भिसेंची हकालपट्टी
कोकणातले राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केसरकरांचा राजीनामा मागितल्याचं कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिलीय. प्रदेशाध्यक्षांच्या सभेला गैरहजर राहिल्यामुळं केसरकरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय.
Apr 13, 2014, 01:40 PM ISTराणेंचा प्रचार नाही, दीपक केसरकर आक्रमक
कोकणात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सध्या घमासान सुरू आहे. काँग्रेसनेते नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी मदत न करण्याचा निर्णय सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगूनही दीपक केसरकर आक्रमक दिसत आहे. ते आपल्या निर्णयावर ठाम असून नीलेश राणेंचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केलेय. दरम्यान, आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच पुढील निर्णय घेणार, अशी माहिती केसरकर यांनी दिलेय.
Apr 3, 2014, 11:27 AM ISTराणेंचे वस्त्रहरण आणि घडामोडी...
नारायण राणे यांच्या कुडाळच्या वस्त्रहरण सभेनंतर राणे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये महाभारत रंगलंय. राणेंनी अजित पवार आणि गृहमंत्र्यांना टार्गेट केल्यानंतर, आता राष्ट्रवादीकडून पलटवार होऊ लागले आहेत. दोन्ही बाजूंकडून वैयक्तिक आरोप प्रत्यारोप हो लागल्यानं, ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा वाद रंगण्याची चिन्ह आहेत.
Feb 2, 2012, 08:45 AM IST