मराठवाड्यात पावसाचा हाहाकार, 35 बळी; 20 लाख हेक्टरचे नुकसान तर 4000 जनावरे वाहून गेली!
Heavy rains in Marathwada : मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने आतापर्यंत 35 जणांचे बळी गेले आहेत. नद्यांना पूर आल्याने जवळपास 4 हजार जनावरं वाहून गेली आहेत.
Sep 28, 2021, 01:36 PM ISTऔरंगाबाद । मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त
Aurangabad । Big damage Farmers in Osmanabad
Oct 17, 2020, 08:50 AM ISTलातूर जिल्ह्यात अतिवृष्टी, पिकांचे मोठे नुकसान
नेहमी कोरड्या दुष्काळाचा सामना कराव्या लागणाऱ्या लातूर जिल्ह्यात सरासरीच्या अधिक म्हणजे १०० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद यावर्षी झाली आहे.
Oct 14, 2020, 01:35 PM ISTनवी दिल्ली । शेतकऱ्यांचे नुकसान, केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात दौऱ्यावर
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता केंद्र सरकारचे पाच जणांचे पथक तीन दिवस राज्यात येणार आहे. नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागांत हा पाहणी दौरा असेल.
Nov 20, 2019, 08:35 PM ISTशेतकऱ्यांचे नुकसान, केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात दौऱ्यावर
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता केंद्र सरकारचे पाच जणांचे पथक तीन दिवस राज्यात येणार आहे. नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागांत हा पाहणी दौरा असेल.
Nov 20, 2019, 07:13 PM ISTपिकविमा कंपन्यांनी पिकांचं नुकसान गंभीरतेने घेण्याची गरज- शरद पवार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईतील एका पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांची पिकविमा कंपन्यांविषयीची नाराजी बोलून दाखवली आहे.
Nov 6, 2019, 03:28 PM ISTपंकजा मुंडे यांचा भाजपला घरचा आहेर
पंकजा मुंडेंची सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका
Nov 3, 2019, 01:18 PM ISTजुन्नर | पाऊस, वादळी वाऱ्याने पिकं जमीनदोस्त
जुन्नर | पाऊस, वादळी वाऱ्याने पिकं जमीनदोस्त
Heavy Returning Monsoon In Junner
परतीच्या पावसाने हाहाकार; पिकांचं मोठं नुकसान
अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडांची पडझड झाली आहे.
Nov 1, 2019, 08:09 PM ISTधुळ्यात पावसाअभावी खरीप पिकं जळाली
Sep 6, 2017, 09:11 PM ISTआजऱ्यात हतींचा धुमाकूळ, पिकांचे नुकसान
कोल्हापूर जिल्हयातील आजरा तालुक्यात हत्तींचा कळप घुसलाय. पाच हत्तींच्या कळपानं अजरा शहराजवळील शेतीकडे आपला मोर्चा वळला आहे. या हत्तींनी ऊस, केळी आणि भातासारखी पिकं फस्त करायला सुरूवात केलीय. त्यामुळं या तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालाय.
Dec 21, 2013, 07:30 PM IST