शहिद चंद्रकांत गलंडे यांना अखेरचा निरोप
शहिद चंद्रकांत गलंडे यांना अखेरचा निरोप
Sep 20, 2016, 02:56 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कुटुंबाला मोठा धक्का
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबाला मोठ्ठा बसलाय. नरेंद्र मोदी यांची भाची निकुंज मोदी यांचा दीर्घ आजारानं मृत्यू झालाय.
Sep 8, 2016, 04:28 PM ISTशहीद विलास शिंदे यांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Sep 1, 2016, 08:35 AM ISTयापुढे पारसी समाजातील मृतांचे शव गिधाडं खाणार नाहीत, कारण...
भारतातील अत्यंत नम्र, शांत आणि यशस्वी समाज म्हणून ओळखला जाणारा पारसी समाज आता काळाच्या ओघात आपल्या काही जुन्या परंपरांना मुठमाती देण्यासाठी तयार झालाय.
Jun 25, 2016, 07:43 PM ISTनेताजींच्या मृत्यूबाबत आणखी एक दावा
नेताजींच्या मृत्यूबाबत ब्रिटनच्या एका वेबसाईटनं नवा दावा केलाय.
Jan 21, 2016, 10:09 PM ISTएक अनोखं लग्न.. स्मशानभूमीत झालं शुभमंगल सावधान...
एखाद्या माणसानं इहलोकीचा प्रवास संपवला की, त्याला अखेरचा निरोप दिला जातो तो स्मशानभूमीत... तिथलं वातावरणच एकदम धीरगंभीर आणि चिडीचूप शांतता असलेलं... मात्र त्याच स्मशानभूमीत अचानक सनईचे सूर ऐकू आले तर... पाहूयात, हा खास रिपोर्ट...
Dec 29, 2015, 08:22 PM ISTबीड : स्मशानात झाले अनोखे लग्न...
Dec 29, 2015, 08:05 PM ISTशरद जोशींवर मंगळवारी पुण्यात अंत्यसंस्कार
शेतकऱ्यांचे नेते, आणि शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्यावर पुण्यातील वैकुठं स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यविधीपूर्वी शरद जोशी यांचं पार्थिव डेक्कनजवळ नदीपात्रात, सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत त्यांचं अंतिम दर्शन घेता येणार आहे. यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे, बेडेकर पूल, अलका टॉकीज अशी ही अंत्ययात्रा असणार आहे.
Dec 15, 2015, 12:00 AM ISTरामेश्वरम : अब्दूल कलाम यांच्यावर अंत्यसंस्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 31, 2015, 09:53 AM ISTरामेश्वरम : लाडक्या अब्दुल कलामांना अलविदा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2015, 01:05 PM ISTनागपूर : कारागृहातचं होणार याकूबचा अंत्यसंस्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 09:26 AM ISTशहीद कुंडलिक माने अनंतात विलीन
जम्मू-काश्मीरच्या पूंछ भागात पाकिस्तान सैन्यानं केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले जवान कुंडलिक माने यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी पिंपळगाव खुर्द इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Aug 8, 2013, 12:00 PM ISTमृतदेहाच्या तोंडावर का ठेवलं जातं चंदन?
हिंदूंमध्ये मृत्यूनंतर मृतदेहाचं दहन करण्याची पद्धत आहे. ज्यावेळी मृतदेहाला जाळण्यात येतं, त्याआधी मृतकाच्या तोंडावर चंदन ठेवण्याची परंपरा आहे. ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. काय आहे यामागील शास्त्रीय आणि अध्यात्मिक कारण?
Mar 20, 2013, 05:46 PM ISTरात्री स्मशानात का जाऊ नये?
स्मशानभूमीबद्दल प्रत्येक माणसाच्या मनात एक प्रकारचं गूढ आकर्षण असतं, तसंच भीतीही असते. पूर्वीच्या काळी स्मशानभूमी ही गावाच्या बाहेर असायची. मात्र आता वाढत्या शहरीकरणामुळे स्मशानं शहरांमध्येच येऊ लागली आहेत. तरीही संध्याकाळनंतर स्मशानाच्या दिशेने जाऊ नये असं लोक सांगतात.
Dec 1, 2012, 04:57 PM ISTअंत्यदर्शनानंतर का करतात स्नान?
मृतदेहाचं अंत्यदर्शन घेणारे आणि पार्थिव स्मशानात पोहोचवून आलेले लोक घरी गेल्यावर अंघोळ करतात. यामागील कारण काय आहे?
Aug 8, 2012, 04:14 AM IST