सांगलीत फळ मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी, अखेर आंबा विक्री केली बंद
सांगलीत फळ मार्केटमध्ये नियम धाब्यावर बसवत आंबा खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी.
Apr 21, 2020, 10:39 AM ISTराष्ट्रपती भवनातही कोरोनाचा शिरकाव, देशात २४ तासांत १५४० नवे रुग्ण
कोरोनाचा फैलाव सुरुच आहे. धक्कादायक बाबा म्हणजे आता राष्ट्रपती भवनातही कोरोनाचा शिरकाव झाला.
Apr 21, 2020, 10:10 AM ISTदिलासा देणारी बातमी । रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त होणार?
रत्नागिरी जिल्हा आता लवकरच कोरोनामुक्त जिल्हा होण्याची शक्यता आहे.
Apr 21, 2020, 08:48 AM ISTपालघरचे हत्याकांड कोणी घडवले नाही ना?, शिवसेनेचा सामनातून निशाणा
पालघरजवळ झालेल्या दोन साधूंच्या हत्येप्रकरणानंतर शिवसेनेने प्रश्न काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
Apr 21, 2020, 08:16 AM ISTकोरोनाचे संकट : शरद पवार आज साधणार जनतेशी संवाद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज जनतेशी संवाद साधणार आहे.
Apr 21, 2020, 07:23 AM ISTकोरोनाचे संकट : केंद्रीय पथक राज्यात, पुण्यात कडक लॉकडाऊनच्या दिल्या सूचना
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी लॉकडाऊनचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश केंद्रीय पथकाने दिले आहेत.
Apr 21, 2020, 06:51 AM ISTCovid-19 : नागपुरात एकामुळे ४१ जणांना कोरोना
जाता-जाता तो ४१ जणांना कोरोना देवून गेला आहे.
Apr 20, 2020, 10:19 PM IST
Covid-19 : '..क्योंकी मेरा भारत महान है' जॉनची भावूक कविता
'जहां खेलते थे सब बच्चे अब खाली वो मैदान है.'
Apr 20, 2020, 07:19 PM IST
योगींनी निभावला राजधर्म, पाणावलेल्या डोळ्यांनी बैठका सुरु ठेवल्या
नेहमीच्या वेळेवर मुख्यमंत्री हॉलमध्ये आले. पण ....
Apr 20, 2020, 06:02 PM ISTCovid-19 : पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेल्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह
ऑनलाइन फूड ऑर्डर करणं सुरक्षित आहे का?
Apr 20, 2020, 05:45 PM IST
Lockdown : संजूबाबाचं कुटुंब दुबईत अडकलं
अभिनेता संजय दत्तचं पत्नी आणि दोन दुबईत अडकल्यामुळे संजूबाबा चिंतेत आहे.
Apr 20, 2020, 04:02 PM IST
जगभरात कोरोनाचा कहर; मृतांचा आकडा दीड लाखांवर; जाणून घ्या भारतात काय आहे स्थिती
गेल्या 24 तासांत भारतात 1553 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. भारतात पहिल्यांदाच एका दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा दीड हजारांवर गेला आहे.
Apr 20, 2020, 10:10 AM ISTCoronavirus : आणखी एका कलाकाराचा कोविड-१९ मुळे मृत्यू
कोरोनाने घेतला कलावंताचा बळी
Apr 20, 2020, 09:04 AM ISTरसायन फवारणी आरोग्यासाठी अपायकारक
राज्यात अनेक ठिकाणी सॅनिटेशन डोम किंवा टनेलचा वापर होत आहे.
Apr 19, 2020, 10:05 PM ISTमुंबईत २४ तासांत १३५ जणांना कोरोनाची लागण; रुग्णसंख्या २७९८वर
आज पालिकेने १४ ते १६ एप्रिल या काळात विविध खासगी लॅबमध्ये १५४ रूग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचीही माहिती जाहीर केली.
Apr 19, 2020, 09:15 PM IST