मोठी बातमी! भारतातील ३ राज्य कोरोनामुक्त
नकारात्मक वातावरण मनाला दिलासा देणारी बातमी
Apr 24, 2020, 09:06 AM ISTअमरावतीत कोरोनाचा चौथा बळी, शहरात कोरोनाचे १० रुग्ण
अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत आहे.
Apr 24, 2020, 08:47 AM ISTकोरोनाशी लढा : मुख्यमंत्र्यांचे संबोधित करणे ठरले प्रभावी, १.७७ कोटींनी पाहिली भाषणे
कोरोना संकटाला ( coronavirus) कसे सामोरे जायचे आहे आणि आपण कसे जात आहोत, याची माहिती देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आश्वासित केले.
Apr 24, 2020, 07:57 AM ISTमालेगावात वैद्यकीय अधिकाऱ्यालाच कोरोना
MALEGAON CORONA TO MEDICAL OFFICER
Apr 24, 2020, 12:00 AM ISTसांगली| इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून कॉन्टॅक्टलेस इलेक्ट्रीक स्वीचचा शोध
CONTACTLESS ELECTRONIC SWITCH
Apr 23, 2020, 11:35 PM ISTमुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत महिनाभरात १०० पटींनी वाढ
लॉकडाऊनच्या महिनाभरात देशात कोरोनाचे रोज सरासरी २० बळी
Apr 23, 2020, 10:09 PM ISTधोका वाढला; राज्यात एकाच दिवसात कोरोनाचे ७७८ नवे रुग्ण
महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ६४२७ इतकी झाली आहे.
Apr 23, 2020, 09:14 PM ISTधक्कादायक! गुजरातमध्ये कोरोनामुक्त झालेल्या दोन रुग्णांची टेस्ट पुन्हा पॉझिटिव्ह
त्यांना १४ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
Apr 23, 2020, 08:51 PM ISTधारावीत कोरोनाग्रस्तांचा आकडा २०० पार, माहीममध्ये आणखी सहाजणांना लागण
धारावीतील कोरोना विषाणूची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनासमोर आहे.
Apr 23, 2020, 08:02 PM IST'भारतात अडीच महिन्यांचा लॉकडाऊन आवश्यक, नाहीतर अनर्थ ओढावेल'
लॉकडाऊन उठवण्याची घाई केली तर कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत तुम्ही सापडू शकता. ही लाट पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर असू शकते.
Apr 23, 2020, 07:37 PM IST