covaxin

व्हॅक्सिनसाठी 7250 कोटी अ‍ॅडव्हान्स देण्यास ही कंपनी तयार, भारत सरकारकडे मागितली ही सवलत

लवकरच भारतात एक डोसची मात्रा घेतल्यानंतर कोविड-19 पासून संरक्षण मिळू शकेल, अशी लस मिळण्याची शक्यता आहे. 

Jun 1, 2021, 07:57 AM IST

कोरोना वॅक्सीन घेणाऱ्या जगातील पहिल्या पुरुषाचा मृत्यू, इतर आजाराने मृत्यू

जगात सर्वात आधी ज्या पुरुषाने कोरोना वॅक्सीन घेतली त्यांचा मृत्यू झाला आहे. 

May 26, 2021, 08:50 AM IST

पहिल्या डोसनंतर या व्हॅक्सिनमधून जास्त अँटीबॉडी तयार, ICMR प्रमुखांचा दावा

देशात कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग  सतत वाढत आहे आणि लसीकरण हे साथीच्या रोगाविरुद्ध सर्वात मोठे शस्त्र मानले जाते.  

May 21, 2021, 10:12 AM IST

सरकारचा मोठा निर्णय, इतक्या दिवसात सुरु होणार 2 ते 18 वयोगटातील मुलांवरील कोव्हॅक्सिन चाचणी

देशात कोरोनाच्या (Coronavirus) उद्रेकामुळे हाहाकार उडाला आहे. देशभरात कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये लस हे एक मोठे शस्त्र मानले जात आहे  

May 19, 2021, 08:50 AM IST

भारत बायोटेकची कोवॅक्सिन आता महाराष्ट्रात निर्माण होणार; अजित पवारांची माहिती

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील लसीकरण, म्युकरमायकोसीस  आजार, तिसऱ्या लाटेत लहान मुलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न आदींबाबात भाष्य केले.

May 14, 2021, 01:41 PM IST

दीड महिन्यात संपेल वॅक्सिन तुटवड्याचं संकट, सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

बर्‍याच राज्यांना कोरोना लसीच्या तुटीचा सामना करावा लागतोय

May 13, 2021, 10:10 AM IST

Corona Vaccine Update : Covaxin मध्ये कोविडच्या 617 प्रकारांना नष्ट करण्याची क्षमता

कोरोनामुळे रुग्ण संख्या देशात वाढतच चालली आहे. दररोज संक्रमित रुग्ण आणि मृत्यूची नवीन नोंद तयार केली जात आहे.

Apr 28, 2021, 04:49 PM IST
Bharat Biotek Vaccine test will soon start for children PT3M37S

भारत बायोटेकची लस लहान मुलांनाही देणार?

Bharat Biotek Vaccine test will soon start for children

Feb 7, 2021, 01:15 PM IST

कोरोनाची लस घेण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतर राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री कोरोनाची लस कधी घेणार वाचा सविस्तर 

Jan 21, 2021, 02:15 PM IST

स्वदेशी वॅक्सीन Covaxinला पाण्याप्रमाणे म्हणणाऱ्या Adar Poonawalla यांचे स्पष्टीकरण

 अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांचे स्पष्टीकरण

Jan 5, 2021, 03:34 PM IST